एक्स्प्लोर
LIVE : मुंबई - दादरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळला
मुंबई - दादर पूर्वला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा एक भाग कोसळला, ढिगाऱ्याखाली एक गाडी दबली, काही जण अडकले असल्याची शक्यता
हेडलाईन्स
1. इस्रोनं रचला नवा इतिहास, श्रीहरीकोटामधून PSLV- C37 अवकाशात झेपावले, एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत जगातला एकमेव देश, पंतप्रधान मोदींकडूनही अभिनंदन
2. भिवंडीत पालिकेचे काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंची हत्या, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्यानं वार, थरारक दृश्यं सीसीटीव्हीत कैद
3. अहमदनगरमध्ये चक्क जिल्हा रुग्णालयातच बनावट दारुचा अड्डा, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, जेऊरमधल्या बनावट दारु प्रकरणाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता
4. नाशिकमधल्या भाजपच्या व्हायरल व्हिडिओची निवडणूक आयोगाकडून दखल, भाजप शहराध्यक्षांना नोटीस, उमेदवारीसाठी 2 लाखांच्या मागणीचा व्हिडिओ
5. सरकार पडलं तर शिवसेनेला मदत करु, 'माझा'च्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य, फडणवीस सरकार पाडण्यासाठी हातभार लावण्याची तयारी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement