एक्स्प्लोर
LIVE : पटनामध्ये गंगा नदीत बोट उलटून पाचजणांचा मृत्यू
बिहारच्या पटनाजवळ गंगा नदीत बोट उलटून पाचजणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता, ओव्हरलोडिंग केल्याने बोट उलटल्याचं प्राथमिक अंदाज
---------------------------------------
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीसाठी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सोमवारी टिळक भवनमध्ये बैठक होणार
----------------------------------------
सांगली: माळवाडीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि तिची हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश, एक आरोपी पोलिसांच्या अटकेत
-----------------------------------------
हेडलाईन्स :
1. भुजबळांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याप्रकरणी जेजेचे अधिष्ठाता तात्याराव लहाने दोषी, न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका
2. हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही एकत्र, पारदर्शकतेच्या अजेंड्यावरच युती होणार, मॅजेस्टिक गप्पांमध्ये मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला इशारा
3. कडाक्याच्या थंडीनं सातापुड्याच्या पर्वतरांगा शहारल्या, नंदुरबारच्या डाबमध्ये हिमकण वर्षाव
4. आयुष्यात पुढे जाण्यासाठी अविवाहित राहा, रामदेवबाबांचा गमतीशीर सल्ला, पतंजली आता सीरियल्स आणि फिल्म प्रोडक्शनमध्येही
5. युट्यूबवर किसिंग प्रँक अपलोड करणाऱ्या दिल्लीतल्या तरुणाला अटक, भररस्त्यात मुलींचे किस घेऊन तयार केला व्हिडीओ
6. देशभरात मकरसंक्रांतीचा उत्साह, तिळगुळानं तोंड गोड होणार, पतंगोत्सवांची धूम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement