एक्स्प्लोर
LIVE : नांदेड गावातील माकडाला पकडण्यात ग्रामस्थ आणि वन विभागाला यश

पुणे : नांदेड गावातील माकडाला पकडण्यात ग्रामस्थ आणि वन विभागाला यश, गेल्या दीड महिन्यात 25 ते 30 नागरिकांना माकडाचा चावा
----------------------------------------------------
1. दोन हजार 445 कोटींच्या रस्त्यात क्रस्ट लेअर न वापल्यानं मुंबईत खड्डे, रस्ते घोटाळ्याची मुख्यमंत्र्यांकडून पोलखोल, सेनेनं कंत्राटदार पोसल्याचा आरोप
2. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसविरोधात बंडखोर उभे केले, राधाकृष्ण विखेंच्या आरोपानं काँग्रेस वर्तुळात खळबळ, तर थोरातांचाही विखेंवर पलटवार
3. नागपुरात तिकीट वाटपाचा वाद चव्हाट्यावर, अज्ञात कार्यकर्त्याकडून काँग्रेस नेत्यांच्या राजकीय तेराव्याची पत्रिका
4. तामिळनाडूमधला सत्तासंघर्ष शिगेला, राजीनाम्यासाठी शशिकलांकडून छळ सुरु असल्याचा पन्नीरसेल्वम यांचा आरोप, राज्यपालांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष
5. उत्तर प्रदेशात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज, 73 जागांसाठी 839 उमेदवार मैदानात, अलिखेश, मायावती आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला
6. मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला, टेक ऑफच्या काही क्षण आधी प्रवाशानं चुकीनं इमर्जन्सी डोअर उघडले, प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















