एक्स्प्लोर
LIVE : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपला धक्का

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेसच्या डॉ. सुधीर तांबेंचा विजय निश्चित, बालेकिल्ल्यातच भाजपचा मोठा पराभव ---------------------------------- 1. मुंबईसह महाराष्ट्राचा लचका तोडू देणार नाही, उद्धव ठाकरेंची वेगळ्या विदर्भावरुन भाजपवर टीका 2. शिवसेना- काँगेसची मॅच फिक्सिंग, आशिष शेलारांचा दावा, तर नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारीसाठी 10 लाख दिल्याचा दुसरा व्हीडिओ व्हायरल 3. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची आज मतमोजणी, अमरावतीत गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांची प्रतिष्ठा पणाला 4. प्रचार करणार नसाल तर अपप्रचारही करु नका, संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांना टोला, मुंबईच्या मालवणीमध्ये काँग्रेस प्रचाराचा नारळ फुटला 5. डोंबिवलीमध्ये साहित्य संमेलनाकडे लोकांची पाठ, तर कल्याण-डोंबिवलीतल्या 27 गावांच्या प्रस्तावावरुन मोठा गोंधळ 6. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसोबत दारु पिऊन डान्स करणं महागात, वसई-विरार महापालिकेतील इंजिनिअरसह 10 कर्मचारी निलंबित
Before You Go
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?






















