एक्स्प्लोर

LIVE : पेट्रोलपंप चालकांचं आदोलन तूर्तास मागे

बुलडाणा बलात्कार प्रकरण: पीडित विद्यार्थीनीला मनोधैर्य योजनेतून मदत देण्याचे पंकजा मुंडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पेट्रोलपंप चालकांचं आदोलन तूर्तास मागे, डिझेलमध्ये १० पैसे तर पेट्रोलमध्ये 13.8 पैसे कमिशनची वाढ : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणखी 22 कार्यकर्त्यांना अटक, कन्नड संघटनांच्या दबावाखाली येऊन पोलिसांची कारवाई ------------------------------------------------- हेडलाईन्स : 1. बुलडाण्याच्या आश्रमशाळेत डझनभर मुलींवर लैंगिक अत्याचार, राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचा आरोप, 7 जणांना अटक, तपास एसआयटीकडे 2. पालघरमध्ये सापडलेल्या स्फोटकांमध्ये आरडीएक्स, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानं एटीएसला खडबडून जाग, 5 दिवसानंतरही आरोपी मोकाट 3. वस्तू आणि सेवा कराचे दर अखेर निश्चित, जीवनावश्यक वस्तूंसाठी 5 टक्के तर चैनीच्या वस्तूंसाठी 28 टक्के कर, अरुण जेटलींची घोषणा 4. पुण्यातल्या केळकर दाम्पत्याच्या संवेदनशीलपणानं महाराष्ट्र गहिवरला, अवघी संपत्ती सीमेवरील जवान आणि शेतकऱ्यांच्या नावे, माझाचा स्पेशल रिपोर्ट 5. माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल काँग्रेसचे कार्यकर्ते, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंहांचा दावा, सिंहाच्या वक्तव्यानंतर राजकारण चिघळलं 6. भोपाळमधील 8 दहशतवाद्यांच्या एनकाउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार, हायकोर्टाचे माजी जज एस.के. पांडे यांच्या अध्यतेखाली चौकशी 7. व्हेंटिलेटर या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी अभिनेत्री प्रियंका चोप्राचा आवाज, आज व्हेंटिलेटर प्रेक्षकांच्या भेटीला

महत्त्वाच्या बातम्या

Election Commission : तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नव्या नावांचं आणि चिन्हाचं वाटप, ममता बॅनर्जींच्या गटाला कोणतं चिन्ह मिळालं?
तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना नव्या नावांचं आणि चिन्हाचं वाटप, ममता बॅनर्जींच्या गटाला कोणतं चिन्ह मिळालं?
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
EC Freeze TMC Name, Symbol : तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
UPI Charges: '100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य
'100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
Embed widget