एक्स्प्लोर

LIVE : नागपूर : ट्रक उलटल्याने 14 गायींचा मृत्यू, तर 10 गायी जखमी

हेडलाईन्स : --------------------- नागपूर : ट्रक उलटल्याने 14 गायींचा मृत्यू, तर 10 गायी जखमी, काटोलजवळील रिधोरा गावातील घटना --------------------- राज्य मंत्रिमंडळ बैठकीतून शिवसेनेचं वॉकआऊट, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री बदलल्यामुळे शिवसेनेची तीव्र नाराजी, शिवसेना नेतृत्वाला न विचारताच मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना यवतमाळ ऐवजी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री केलं. --------------------- नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेले कबीर कला मंचच्या सचिन माळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन --------------------- राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आदिवासी जमातीचेच, महादेव कोळी, कोळी महादेव दोन्ही एकच, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

---------------------

अखिलेश यादव मुलायम सिंह यांच्या भेटीला, शिवपाल यादवही बैठकीला हजर राहणार, पिता-पुत्रामध्ये समेट घडवण्याचा आणखी एक प्रयत्न
कबीर कला मंचच्या सचिन माळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन, चार वर्षांपूर्वी सचिन माळी आणि शीतल साठेंनी मंत्रालयासमोर केलं होतं आत्मसमर्पण
 ---------------------
जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा, दोन दहशतवादी लपल्याची शक्यता --------------------- जात, धर्म, समुदाय आणि भाषेवरून मतं मागता येणार नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने राजकीय पक्षांची पंचाईत --------------------- ठाण्यात शिवसेनेसोबत युतीची इच्छा नाही, भाजप आमदार केळकर आक्रमक, महापालिकेत काडीमोड होण्याची शक्यता -------------------- उत्तरप्रदेशात सायकल चिन्हासाठी आज अखिलेश गट निवडणूक आयोगासमोर, सायकल न मिळाल्यास मोटारसायकवर स्वार होण्याची चिन्हं ------------------------- मोदींना हटवायचं की भ्रष्टाचाराला?, लखनऊच्या सभेत मोदींचा सडेतोड सवाल, यूपी निवडणुकीचं बिगुल वाजलं ----------------- क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना गुगलचं डुडलमधून अभिवादन, 186 व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम ----------------------- लोढा समितीच्या शिफारशी डावलणारे अनुराग ठाकूर क्लीन बोल्ड, सुप्रीम कोर्टाने बीसीसीआय अध्यक्षपदावरुन हटवलं, अजय शिर्केंवरही कारवाई ----------------------- एबीपी माझा वेब टीम

महत्त्वाच्या बातम्या

iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना

व्हिडीओ

Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
पुण्यात मध्यरात्री थरार! MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडनेच केलं अपहरण; पोलिसांची चक्र फिरली अन्..., काही तासांतच केली सुटका
Pune DJ Ban : '...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
'...तर बापट यांनी ॲमेझॉनच्या जंगलात जावं', डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापटांना कायदेशीर नोटीस पाठवणाऱ्या प्रदीप नाईकांचा इशारा, नेमकं काय म्हणाले?
iPhone 18 Series Marathi News: 18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
18 Pro, 18 Pro Max आणि Duo; ॲपलकडून 3 जबरदस्त आयफोन लाँच; पाहा 10 फोटो
Mumbai News: विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्वाचा वाद थेट विद्यार्थ्यांच्या डब्यापर्यंत पोहचला; मिरा-भाईंदर अन् वसईतील पालकांना शाळेचा मेसेज, नेमकं प्रकरण काय?
Rani Mukerji In Maharashtra State Film Awards: 'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
'महाराष्ट्र माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग...'; राणी मुखर्जीच्या मराठमोळ्या अंदाजानं जिंकली मनं, भाषणाची सुरुवात मराठीतून करत भरभरुन बोलली... VIDEO
Eknath Shinde Honoured Sith Commonwealth Public Leadership Award: ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
ब्रिटिश संसदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गौरव; 'कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन' पुरस्कार प्रदान, पाहा Photo
iPhone Duo Marathi News: ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
ॲपलचा पहिला फोल्डेबल फोन 'iPhone Duo' लाँच; सगळ्यांचं लक्ष वेधलं, किंमतीत एखादी कार विकत घेता येईल, पाहा A टू Z माहिती
iPhone 18 Pro 18 Pro Max And iPhone Duo Marathi News: ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
ॲपलकडून iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max लाँच; iPhone Duo च्या एन्ट्रीने सोशल मीडियावर धुमाकूळ, भारतात किंमत किती?, आयफोन 18 सिरीजची A टू Z माहिती
Embed widget