एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : मुंबई : चैत्यभूमीला 'अ' वर्गाच्या प्रार्थनास्थळाचा दर्जा
हेडलाईन्स
कल्याण-विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे रुळाला तडे, कर्जतला जाणारी वाहतूक ठप्प
मालेगाव : मुंबई-आग्रा हायवेवर जनता सायझिंगजवळ 10 टन जनावरांचं मांस जप्त, गोमांस असल्याच्या संशयातून पवारवाडी पोलिसांची कारवाई, 7 जणांना अटक
--------------------
मुंबई : चैत्यभूमीला 'अ' वर्गाच्या प्रार्थनास्थळाचा दर्जा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
--------------------
पंढरपूर : विठ्ठल मंदिर समितीला आयकर विभागाची नोटीस, 9 नोव्हेंबरपासून
--------------------
नवी दिल्ली : पंतप्रधानांना फक्त प्रसिद्धीच्या राजकारणातच रस, काँग्रेसच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत राहुल गांधींचा मोदींवर घणाघात
--------------------
मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरं देऊ नका, गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाचं रंगशारदाबाहेर आंदोलन
--------------------
औरंगाबाद शहरातले सगळे पेट्रोलपंप अचानक संपावर, शहारत 40 पेट्रोल पंप, महापालिकेने फायर सेफ्टी प्रमाणपत्र अनिवार्य केल्याने संप
--------------------
सायन-पनवेल महामार्गावर पनवेल जवळ पुलावर मारुती 800 गाडीला आग, पेट घेतल्यानं गाडीचं नुकसान, कुठलीही जीवितहानी नाही
--------------------
आता आधार कार्डवरुन बँकेचे थेट व्यवहार करता येणार
--------------------
शिर्डी : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांना धक्का, श्रीरामपूर नगरपालिकेत निवडून आलेले 8 नगरसेवक फुटले, नगरसेवकांकडून वेगळी गटनोंदणी
--------------------
1. टोलमुक्तीचा आज शेवटचा दिवस, मध्यरात्रीपासून पुन्हा टोल भरावा लागणार, तर पेट्रोलपंपावर फक्त आजच पाचशेची जुनी नोट चालणार
--------------------
2. काळ्या पैशानंतर काळ्या सोन्यावर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक, आयकरच्या छाप्यात अवैध सोनं टार्गेटवर, अवैध सोन्याचा तपशिल द्यावा लागेल
--------------------
3. ठाण्याच्या उपवनमध्ये सापडली अनैतिक व्यवसायाची गुहा, सत्यम लॉजच्या तळघरात 290 खोल्या, पोलिसांच्या नाकावर टिच्चून धंदा
--------------------
4. महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पुण्यात बसचा प्रवास मोफत, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पीएमपीएमएलचा प्रस्ताव, लवकरच अंमलबजावणी
--------------------
5. गिरणी कामगारांसाठी आज 2 हजार 417 सदनिकांची सोडत, एमएमआरडीएकडून घरांचं वितरण
--------------------
6. विद्या बालनचा मोस्ट अवेटेड 'कहानी 2' आज प्रेक्षकांच्या भेटीला, चलनकल्लोळात प्रेक्षक मिळवण्याचं निर्मात्यांपुढे आव्हान
--------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement