एक्स्प्लोर
LIVE : प.बंगालमध्ये सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलं!
हेडलाईन्स
--------------
नाशिक : नाशिक रोडवर धावती स्कूल व्हॅन पेटली, मुलं सुखरुप, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, रस्त्यावरील वाहतूक ठप्प
--------------
पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये भारतीय सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळलं, 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू, एक जखमी
--------------
सोलापूर : बार्शी बस डेपोजवळ अपघात, एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
--------------
राज्याच्या अतिरिक्त गृहसचिवपदी सुधीर श्रीवास्तव यांची नियुक्ती
--------------
मुंबई : संजय दीना पाटील आणि नवाब मलिक यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
--------------
थिएटरमध्ये राष्ट्रगीत सुरु असताना सगळ्यांनी उभं राहणं आवश्यक : सर्वोच्च न्यायालय
--------------
चित्रपट सुरु होण्यासाठी थिएटरमध्ये राष्ट्रगीतासह पडद्यावर राष्ट्रध्वज दाखवा, सर्वोच्च न्यायालयाचा देशभरातील चित्रपटगृहांना आदेश
--------------
वास्को-निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून धूर, भीतीमुळे काही प्रवाशांच्या गाडीतून उड्या, दोन महिला जखमी, मनमाड स्टेशनवर डबा बदलला
--------------
मुंबई : नवाब मलिकांवरील हल्ल्याप्रकरणी 8 जणांना अटक, शस्त्र बाळगून कार्यक्रमात धुडगूस घातल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे 8 कार्यकर्ते ताब्यात
--------------
नांदेड : जम्मूतील नगरोटामध्ये शहीद झालेले लान्सनायक संभाजी कदम यांना जानापुरी गावातील जि. प. शाळेत श्रद्धांजली
--------------
जनधन खात्यातून महिन्याला केवळ 10 हजार रुपयेच काढता येणार, सरकारचा मोठा निर्णय, जनधन खात्यात 65 हजार कोटी रुपये जमा
--------------
रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ अपघात, ट्रक उलटून चालकाचा मृत्यू
--------------
नोटाबंदीची चर्चा तुम्ही तुमच्या पक्षासोबत करा, राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटलींचं काँग्रेस खासदाराला उत्तर
--------------
1. नोटबंदीनंतर आज पगारदारांच्या बँक खात्यात पहिला पगार, मात्र आठवड्याला 24 हजार रुपयेच काढता येणार
--------------
2. राष्ट्रवादीच्या मेळाव्यात संजय दिना पाटलांनी बंदुका नाचवल्या, गोळीबार केल्याचा नवाब मलिकांचा आरोप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुंडगिरी चव्हाट्यावर
--------------
3. दहशतवाद्यांशी लढताना जम्मूत 7 जवान धारातीर्थी, महाराष्ट्राचे वीरपुत्र कुणाल गोसावी आणि संभाजी कदम शहीद, आज अंत्यसंस्कार
--------------
4. क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल किच आज विवाहबंधनात अडकणार, दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
--------------
5. स्थानिक ब्राझिलियन फुटबॉल टीमच्या विमानाला अपघात, 76 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू, तीन फुटबॉलपटूंसह पाच जण बचावले
--------------
6. मोहाली कसोटीत टीम इंडियाकडून इंग्लंडचा आठ विकेट्सनी धुव्वा, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी
--------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement