एक्स्प्लोर

LIVE : जळगाव : माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा अर्ज मागे

बुलडाणा कोकरे आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरण : आणखी एक अत्याचारग्रस्त मुलगी समोर, मुख्य आरोपी इतूसिंगविरोधात गुन्हा दाखल ------------------------------------- सोलापूर : शासकीय रुग्णालयात जखमी रुग्णांवर हल्ला करणारे सालार गटातील 34 जण गजाआड, तर सालार आणि जहागीरदार गटाच्या 100 जणांवर गुन्हे दाखल ------------------------------------- हेडलाईन्स माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा अर्ज मागे, विधान परिषदेसाठी जळगावातून भरला होता अर्ज ---------------- जलसंपदेचं बजेट किमान 50 हजार कोटी असावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य ---------------- मुंबई : बोरिवलीमधे भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांचं आंदोलन, सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्या तडकाफडकी बदलीचा निषेध ---------------- कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महापालिकेतील महापौर, उपमहापौरांच्या दालनाला काळं फासलं, पोलिसांकडून चार जणांना अटक ---------------- बुलडाणा : आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आश्रमशाळेत दाखल ---------------- मुंबईत फ्री वेवर भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू, तीन जण जखमी, कारचालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना ---------------- मुंबई : कल्याणजवळ स्टेशनजवळचा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात यश, मध्य रेल्वेची लोकल वाहतूक धिम्या गतीने सुरु ---------------- मुंबई : कल्याण स्टेशनवर रेल्वे रुळाला तडे, मध्य रेल्वेची लोकल वाहतूक उशिराने, कर्जत, कसाराच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा खोळंबा ---------------- सोलापूर : पूर्व वैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी, सरकारी रुग्णालयात घुसून जमावाचा तलवार, सत्तूरने हल्ला, पोलिस घटनास्थळी दाखल ---------------- हजारो सरकारी, बिगर स्वयंसेवी संस्थांच्या परदेशी देणग्या रोखल्या, नूतनीकरण अर्ज न मुदतीत भरल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाचा बडगा ---------------- 1. बुलडाण्याच्या आश्रमशाळेत सहा मुलींवर अत्याचाराचा संशय, मात्र अजूनही वैद्यकीय तपासणी बाकी, आदिवासी मंत्री विष्णु सावरांना घेराव आणि काळे झेंडे ---------------- 2. बॉम्बे हाऊसबाहेर तीन फोटोग्राफर्सना बेदम मारहाण, सायरस मिस्त्रींची छायाचित्रं घेताना सुरक्षारक्षकांची गुंडगिरी, रतन टाटांकडून दिलगिरी ---------------- 3. पेट्रोलपंप चालकांचं आंदोलन तूर्तास मागे, आजही पेट्रोलसाठी रांगा लागणार ---------------- 4. चणाडाळीचे भाव वधारल्याने मुंबईकरांचा वडापाव महाग, सर्वसामान्यांच्या पोटाला चिमटा ---------------- 5. मुलांची गळती रोखण्यासाठी काढलेला सेल्फीचा उपचार अजबगजब, शिक्षण तज्ज्ञांकडून नव्या निर्देशाचे वाभाडे, माझाचा विशेष रिपोर्ट ---------------- 6. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मुंबईत छटपूजेचं आयोजन, जुहूमध्ये मुख्यमंत्री हजर राहणार, तर मनसेची भाजपवर टीका ---------------- 7.वन रँक वन पेन्शन प्रकरणी मोदी सरकारकडून धूळफेक, राहुल गांधींचा आरोप तर प्रेतांवर राजकारण सुरु असल्याचा व्ही. के सिंहांचा पलटवार ---------------- 8. लोढा समितीने आर्थिक नाड्या आवळल्याने बीसीसीआयची गोची, इंग्लंडच्या टीमला स्वत:चा खर्च उचलण्याची विनंती ---------------- एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget