एक्स्प्लोर

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी... आधारकार्ड बंधनकारक!

मृत व्यक्तीची ओळख सरकारी कागदपत्रात अचूकपणे नोंदवली जावी, त्याच्या नावावर कुणी गैरफायदा घेऊ नये यासाठी आधार कार्डचा उपयोग होईल असा सरकारचा दावा आहे.

नवी दिल्ली : दैनंदिन जगण्यातल्या अनेक गोष्टींसाठी आधार कार्ड बंधनकारक तर आहेच, पण आता मृत्यूनंतरही तुमची ओळख पटवण्यासाठी आधारकार्डच सक्तीचं बनणार आहे. 1 ऑक्टोबरपासून मृत्यूची नोंद करण्यासाठी किंवा मृत्यूचा दाखल्यासाठी संबंधित व्यक्तीचा आधार कार्ड नंबर असणं आवश्यक आहे. असं परिपत्रक गृहमंत्रालयानं काढलं आहे. जम्मू काश्मीर, आसाम, मेघालय हे तीन राज्य वगळता देशात सर्वत्र हा आदेश बंधनकारक असणार आहे. मृत व्यक्तीची ओळख सरकारी कागदपत्रात अचूकपणे नोंदवली जावी, त्याच्या नावावर कुणी गैरफायदा घेऊ नये यासाठी आधार कार्डचा उपयोग होईल असा सरकारचा दावा आहे. शिवाय मृत्यूनंतर संबंधित व्यक्तीच्या इतर कार्यालयीन बाबी पूर्ण करताना भरमसाठ कागदपत्रं द्यावी लागणार नाहीत असंही गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. सर्व राज्यांनी यासंदर्भातली तयारी तातडीनं पूर्ण करावी असे आदेश रजिस्ट्रार जनरलनं दिले आहेत. मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना आधार नंबर नोंदवणं बंधनकारक असेल. जर अर्जदाराला मृत व्यक्तीच्या आधार नंबरची माहिती नसेल तर तसं प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागणार आहे. प्रतिज्ञापत्र खोटं आढळल्यास संबंधित व्यक्तीवर आधार कायदा 2016 नुसार कारवाई होऊ शकते. सरकारची सबसिडी मिळवताना, आयकर रिटर्न भरताना, स्कॉलरशिप भरताना आणि इतर अनेक बाबींमध्ये सध्या आधार बंधनकारक आहे. यासंदर्भातली एक महत्वाची केस सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. आधारमुळे व्यक्तींच्या खासगी आयुष्यावर गदा येते का याचा फैसला लवकरच सुप्रीम कोर्टाचं 9 न्यायाधीशांचं खंडपीठ निर्णय देणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget