एक्स्प्लोर

तीन दिवसांच्या सलग सुट्ट्यानंतर मंगळवारी पुन्हा बँका बंद?

नवी दिल्ली : महाशिवरात्री, चौथा शनिवार आणि रविवार अशा तीन दिवसाच्या सलग सुट्ट्यांनतर आज सर्वच बँकांचे व्यवहार सुरु होत आहेत. पण नऊ बँक युनियननी पुकारलेल्या एक दिवसीय संपामुळे मंगळवारी पुन्हा बँका बंद राहण्याची शक्यता आहे. देशातील नऊ बँकेच्या श्रमिक संघटनेची प्रतिनिधी संस्था असलेल्या, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू)ने सरकारच्या लोकविरोधी बँक सुधारणांच्या विरुद्ध आवाज उठवला आहे. तसेच नोटाबंदीनंतर बँक कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाबद्दल योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी यूएफबीयूनं 28 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय संपाचं आवाहन केलंय. या संपात सरकारी बँका सहभागी होणार असून, खासगी बँकांकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. या संपामध्ये एसबीआय, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्यासह इतर बँका सहभागी होणार असल्याने, त्यांनी आपल्या ग्राहकांना याची सुचना दिली आहे. याबाबत ऑल इंडिया बँक एम्पलॉईज असोसिएशन (एआयबीईए)चे महासचिव सी.एच. वेंकटाचलम यांनी रविवारी यासाठी विशेष पत्रक प्रसिद्ध केलंय. यामध्ये यूएफबीयूमधील बँकिंग क्षेत्रासंबंधीच्या नऊ संघटना- एआयबीईए, एआयबीओसी, एनसीबीई, एआयबीओए आणि एनओबीओ आदी संघटनांसोबतच, खासगी बँका, परदेशी बँका, तसेच क्षेत्रीय आणि सहकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी 28 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय संपावर असतील, असं सांगितलं आहे. तसेच, सध्या बँकिंग उद्योगात स्थानिक नोकऱ्यांमध्ये आऊटसोर्सिंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे बँकिंग क्षेत्रासाठी धोकादायक आहे. शिवाय, संघटनेकडून करण्यात आलेल्या मागण्यांवर योग्य तोडगा निघाला नसल्याने नाईलाजाने संपाचे आवाहन करावे लागत असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, बँक संघटनांच्या मागण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी मुख्य श्रमआयुक्तांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यात बँक प्रबंधन संस्था, इंडियन असोसिएशन श्रमिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. पण संघटनेच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं संपाचं आवाहन करण्यातं आल्याचं सांगण्यात आलंय.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Brij Bhushan Sharan Singh: महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
महिला कुस्तीपटूंकडे शरीरसुखाची मागणी, छातीवर अयोग्य स्पर्श करण्याचा आरोप, आज कोर्टाकडून निर्दोष मुक्तता; बृजभूषण सिंह यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Embed widget