एक्स्प्लोर

7 व्या वेतन आयोगावर उद्या निर्णय, 15 टक्के वेतनवाढीची शिफारस

नवी दिल्लीः केंद्रीय कॅबिनेटच्या उद्या होणाऱ्या बैठकीत 7 व्या वेतन आयोगावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. आयोगाने जवळपास मूळ वेतनात जवळपास 15 टक्के वेतनवाढ करण्याची शिफारस केली आहे. आयोगाच्या शिफारशींमध्ये प्रस्तावित भत्त्यांचा समावेश केल्यास तब्बल 23.55 टक्के वेतनवाढ होणार आहे. वेतन आयोग लागू झाल्यानंतर एक कोटी नोकरदार आणि पेंशनधारकांना लाभ होणार आहे.   नोव्हेंबर 2015 मध्ये वेतन आयोगाने केंद्राला शिफारसी सादर केल्या होत्या. यामध्ये मूळ वेतनात 14.27 टक्के वेतनवाढ करण्याची तरतूद आहे. ही तरतूद गेल्या 70 वर्षातील सर्वात कमी तरतूद असल्याचं बोललं जात आहे.  

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर उद्या अंतिम निर्णय

  6 वं वेतन आयोग लागू करताना 2008 साली 20 टक्के वेतनवाढीची शिफारस केली होती. सरकारने वेतन आयोग लागू करताना आयोगाच्या शिफारसींपेक्षा दुप्पट वेतनवाढ केली होती.   यावर्षीचा सरकारच्या तिजोरीवरील भार पाहता सरकार शिफारसींनुसार वेतनात 18 ते 20 टक्के वाढ करु शकतं, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान सरकारकडे वेतन आयोगाने केलेल्या सर्व शिफारशी सादर करण्यात आल्या आहेत. आयोगाने 15 टक्क्यांची शिफारस केली असता, सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनवाढ देईल का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.    

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Supreme Court: शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
शांततेत आंदोलन करणाऱ्यांना हात लावू नका, ताब्यात घ्यायचं नाही, सुप्रीम कोर्टाचा दिल्ली पोलिसांना झटका; सुनावणीतील 10 मोठे मुद्दे 
Embed widget