एक्स्प्लोर

पुढच्या वर्षी सुट्ट्यांची लयलूट, रविवारसह तब्बल 73 रजा!

52 आठवड्यांचे 52 रविवार आणि सणावाराच्या 21 सु्ट्ट्या असे एकूण 73 दिवस तुम्हाला आराम करता येणार आहे. ज्यांना सर्व शनिवार-रविवार सुट्टी असते, त्यांना तर 120 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

मुंबई : वर्ष संपत आलं असताना अनेक जणांना 2019 मधल्या सुट्ट्यांचेही वेध लागले असतील. पुढच्या वर्षी फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्ट! सुट्टी म्हटली की बच्चेकंपनींपासून नोकरदारांपर्यंत सगळे जण खुश होतात. पुढच्या वर्षात तुम्हाला रविवार धरुन तब्बल 73 सुट्ट्या मिळणार आहेत. 52 आठवड्यांचे 52 रविवार आणि सणावाराच्या 21 सु्ट्ट्या असे एकूण 73 दिवस तुम्हाला आराम करता येणार आहे. ज्यांना सर्व शनिवार-रविवार सुट्टी असते, त्यांना तर 120 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. फक्त तीनच सण रविवारी आल्यामुळे तीन सुट्ट्या गेल्या आहेत. रविवारच्या या तीन सुट्ट्या 'गेल्या' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल) लक्ष्मीपूजन (27 ऑक्टोबर) ईद-ए मिलाद (10 नोव्हेंबर) रविवारला जोडून शनिवारी आलेल्या सुट्ट्यांची संख्या पाच आहे. त्यामुळे वर्षातून पाचवेळा तुम्हाला 'दुहेरी' सु्ट्टीचा आनंद मिळेल. ज्यांचा पाच दिवसांचा आठवडा असतो, अशा 'सॅटर्डे-सन्डे' सुट्टीधारकांच्या मात्र या पाच रजा गेल्या. प्रजासत्ताक दिन : शनिवार, 26 जानेवारी गुढीपाडवा : शनिवार, 6 एप्रिल श्रीरामनवमी : शनिवार, 13 एप्रिल बुद्धपौर्णिमा : शनिवार, 18 मे पतेती : शनिवार, 17 ऑगस्ट रविवारला जोडून सोमवारी चार सुट्ट्या आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना सर्व शनिवार-रविवार, किंवा किमान एक आड एक शनिवार सुट्टी असते, त्यांना शनिवार ते सोमवार असा लाँग वीकेंड प्लान करण्याची संधी चारवेळा मिळणार आहे. महाशिवरात्री : सोमवार, 4 मार्च (पहिला शनिवार-रविवार-सोमवार) बकरी ईद : सोमवार, 12 ऑगस्ट (दुसरा शनिवार-रविवार-सोमवार) श्रीगणेश चतुर्थी : सोमवार, 2 सप्टेंबर (पहिला शनिवार-रविवार-सोमवार) दिवाळी बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर (चौथा शनिवार-रविवार-सोमवार) सुट्ट्यांमध्ये मुस्लिम धर्माच्या सुट्ट्याही दिल्या असल्या तरी त्यांचे दिवस चंद्रदर्शनाप्रमाणे एक दिवसाने बदलू शकतात. सरकार सुट्ट्यांची अधिकृत यादी नंतर प्रसिद्ध करते. 2019 मधील सार्वजनिक (सरकारी) सुट्ट्यांची संपूर्ण यादी प्रजासत्ताक दिन : शनिवार, 26 जानेवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती : मंगळवार, 19 फेब्रुवारी महाशिवरात्री : सोमवार, 4 मार्च धुलिवंदन : गुरुवार, 21 मार्च गुढीपाडवा : शनिवार, 6 एप्रिल श्रीरामनवमी : शनिवार, 13 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रविवार, 14 एप्रिल श्रीमहावीर जयंती : बुधवार, 17 एप्रिल गुड फ्रायडे : शुक्रवार, 19 एप्रिल महाराष्ट्र दिन : बुधवार, 1 मे बुद्धपौर्णिमा : शनिवार, 18 मे रमजान ईद : बुधवार, 5 जून बकरी ईद : सोमवार, 12 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन : गुरुवार, 15 ऑगस्ट पतेती : शनिवार, 17 ऑगस्ट श्रीगणेश चतुर्थी : सोमवार, 2 सप्टेंबर मोहरम : मंगळवार, 10 सप्टेंबर महात्मा गांधी जयंती : बुधवार, 2 ऑक्टोबर विजयादशमी (दसरा) : मंगळवार, 8 ऑक्टोबर दिवाळी लक्ष्मीपूजन : रविवार, 27 ऑक्टोबर दिवाळी बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर ईद-ए-मिलाद : रविवार, 10 नोव्हेंबर गुरु नानक जयंती : मंगळवार, 12 नोव्हेंबर नाताळ : बुधवार, 25 डिसेंबर

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, पत्नीनं पाच मुलांसह सोडलं घर, एकाच तलावात आढळले सहा जणांचे मृतदेह  
धक्कादायक! नवऱ्यासोबत कडाक्याचं भांडण, पत्नीनं पाच मुलांसह सोडलं घर, एकाच तलावात आढळले सहा जणांचे मृतदेह  
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, वैमानिक आणि प्रशिक्षणार्थी मृत्यूमुखी; विमानात अचानक स्फोट अन् नंतर कोसळलं, दोघेही बाहेर पडू शकले नाहीत
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या
Maharashtra Live News Updates: MPSC च्या औषध निरीक्षक पदाच्या पेपर फुटीप्रकरणी 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना बेड्या

व्हिडीओ

Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report
MPSC Paper Leak Case : MPSC पेपरफुटीची भन्नाट लव्हस्टोरी Special Report
Laxman Hake On OBC Andolan : ओबीसींच्या आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, सुरुवात कुठून? हाकेंनी सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
No Sugar Challenge : 1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
1 महिना साखर खाणे बंद केल्यास शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या थक्क करणारे फायदे
Disha Salian : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी हायकोर्टाचे मुंबई पोलिसांना खडेबोल; तपासाला मर्यादा, FIR का दाखल केला नाही? न्यायालयाचा प्रश्न
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
'औषध निरीक्षक'नंतर आता MPSC एक्साईज पेपरचा 'मार्किंग पॅटर्न' फुटला, रोहित पवारांचा मोठा आरोप; 'सहसचिवा'ची भूमिका संशयास्पद?
Nepal Flash Flood: नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
नेपाळ महाप्रलयात 8 जिल्ह्यात 289 मृतदेह सापडले, तब्बल 288 भारतीय बेपत्ता, तिबेटमध्येही 200 जण अडकले; 1500 जणांचा थांगपत्ता लागेना
Laxman Hake : सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
सुप्रिया सुळेंचं माहिती नाही; पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला, लक्ष्मण हाकेंचा दावा, बड्या नेत्यांची नावं घेऊन म्हणाले यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र
Sonal Dinusha: पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
पाचव्या नंबरवर येणाऱ्या 25 वर्षीय सोनल दिनुषाने टीम इंडियाची पाचही बोटं तोंडात घातली; भारताविरुद्ध गेल्या 66 वर्षात कोणालाच जमला नाही तो भीमपराक्रम सुद्धा केला!
Supriya Sule: ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा
ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा धादांत खोटा; माहिती नेमकी कोणी दिली? पुरावा सादर करावा, अन्यथा..., वडेट्टीवारांनी केलेल्या आरोपांवर सुळेंचा इशारा

Embed widget