एक्स्प्लोर

नोटाबंदीनंतर देशाच्या सीमांवरुन 6 कोटींच्या बनावट नोटा जप्त

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर भाराताच्या सीमा भागांमधून 6 कोटी 20 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. यात 500 आणि 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यसभेत देण्यात आली. बांगलादेशमार्गे 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा भारतात आणल्या जात होत्या, असे वृत्त होते. यावर राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्रालयाने लिखित स्वरुपात उत्तर दिले. “बीएसएफ आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी नोटाबंदीनंतर सीमेवरील राज्यांमधून 6 कोटी 20 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. यामध्ये 2 हजार आणि 500 च्या बनावट नोटांचा समावेश आहे.”, अशी लिखित माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यसभेत सादर करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत काय माहिती दिली?
  • बीएसएफने 7 लाख 56 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
  • एनआयएने 4 कोटी 53 लाख 54 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
  • एनसीआरबीने 1 कोटी 62 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, बनावट नोटांच्या स्रोताबाबत सखोल चौकशी केली जात आहे. शिवाय, सीमेपलिकडून बनावट नोटा भारतात येऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणा पावलं उचलत आहेत. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी राज्यसभेत 2 हजार रुपयाच्या नोटेवरील 11 पैकी 7 सिक्युरिटी फीचर्स कॉपी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, अशाप्रकारे कोणतेही फीचर्स कॉपी होत नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी राज्यसभेत दिलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
Crude Oil : कच्च्या तेलाने गाठला दोन आठवड्यांतील उच्चांक; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार का?
कच्च्या तेलाने गाठला दोन आठवड्यांतील उच्चांक; भारतात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget