एक्स्प्लोर

उत्तर प्रदेशमधील शामलीमध्ये साखर कारखान्यात गॅस गळती, 500 मुलं अत्यवस्थ

उत्तर प्रदेशातल्या शामली भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका साखर कारखान्यातून बाहेर पडलेलं वेस्टेज नष्ट करण्यासाठी सोडलेल्या गॅसमुळे तब्बल 500 पेक्षा अधिक मुलं अत्यवस्थ झाली आहेत.

लखनऊ : गोरखपूरमध्ये ऑक्सिजनअभावी मुलांच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशातल्या शामली भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे.  एका साखर कारखान्यातून बाहेर पडलेलं वेस्टेज नष्ट करण्यासाठी सोडलेल्या गॅसमुळे तब्बल 500 पेक्षा अधिक मुलं अत्यवस्थ झाली आहेत. शामलीतील सरस्वती विद्यामंदीर शाळेतली ही सर्व मुलं आहेत. ज्याठिकाणी हे केमिकल टाकण्या आलं, त्यापासून अगदी काही अंतरावर ही शाळा होती. दुपारच्या सुमारास साखर कारखान्यातील कचरा नष्ट करण्यासाठी टाकण्यात आलेल्या केमिकलचा गॅसमुळे मुलं बेशुद्ध झाली. याप्रकरणी साखर कारखान्यातील सुपरव्हायझरचा हलगर्जीपणा जबाबदार धरलं जात आहे. सध्या त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पालकांनी साखर कारखान्याचा कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरु केली. तसेच याप्रकरणी साखर कारखान्याला दोषी धरलं जात आहे. दरम्यान, हा साखर कारखाना उत्तर प्रदेश सरकारमधील कृषीमंत्री सुरेश राणा यांच्या मतदारसंघातील आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: पिता-पुत्रांना कोठडीत निर्दयीपणे मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, 6 वर्षांनंतर क्रूर कृत्याची 9 पोलिसांना फाशीची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
पिता-पुत्रांना कोठडीत निर्दयीपणे मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू, 6 वर्षांनंतर क्रूर कृत्याची 9 पोलिसांना फाशीची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?
Monsoon 2026 Skymate: मोठी बातमी: यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
यंदाच्या वर्षी पाऊस कमी पडणार, एल निनोचा परिणाम, स्कायमेटचं मान्सूनाबाबत चिंता वाढवणारं भाकीत
Donald Trump On Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आण्विक युद्धासाठी वापरलं जाणाऱ्या डूम्सडे प्लेनच्या घिरट्या; आज जगाला हादरवणारी घटना घडणार?
ट्रम्प यांच्या धमकीनंतर आण्विक युद्धासाठी वापरलं जाणाऱ्या डूम्सडेच्या घिरट्या; आज जगाला हादरवणारी घटना घडणार?
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप

व्हिडीओ

Rahuri Vidhan Sabha : भाजपशी मीटिंग, माघारीचं सेटिंग? तनपुरेंची मोकाटेंना कशी किती मदत होणार? Special Report
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Vidhan Parishad Politics : परिषदेवर डोळा, काँग्रेसला सल्ला, काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत 'कोल्ड वॉर' Special Report
Anjali Damania On Ashok Kharat : सीडीआर काढला वाद वाढला, अंधारेंचे प्रश्न, दमानियांची उत्तरं Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
दुचाकी अन् कारची समोरासमोर जोरदार धडक, बहीण भावांचा जागीच मृत्यू; परभणी जिंतूर महामार्गावर भीषण अपघात
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
आदिवासी बांधवांना नवी दिशा, गडचिरोलीत पुजारीच ‘आरोग्यदूत’ होणार; आरोग्य विभागाकडून मानधनही मिळणार
Beed : नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
नारायण गडावर धनंजय मुंडे आले, पण मनोज जरांगे आलेच नाहीत, नारळी सप्ताहाचा सांगता कार्यक्रम पार
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात
Gold Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचे दागिने विकत घ्यायची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा भाव
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Solapur Anjangaon Laxman Hake: अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
अंजनगाव पुतळा प्रकरणात लक्ष्मण हाके यांच्यासह 60 जणांवर गुन्हा दाखल, माढा पोलिसांची मोठा कारवाई
Embed widget