एक्स्प्लोर
5 विधानसभा निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे आणि कसे मिळवाल?

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तामीळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाउन सुरु झालं आहे. एबीपी माझाही नेटीझन्सना अपडेट ठेवण्यासाठी सज्ज आहे. निकाल कुठे आणि कसा पाहाल? तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in/ वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha , ट्विटर https://twitter.com/abpmajhatv, याशिवाय गुगल प्लस या सर्व माध्यमातून आम्ही तुम्हाला निकाल देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काही कारणास्तव टीव्ही पाहाता येत नसेल, तरीही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर लाईव्ह टीव्ही पाहू शकाल. याशिवाय एबीपी माझाच्या अॅपवरून तुम्हाला नोटिफिकेशन्सही मिळतील. त्यामुळे हे अॅप डाऊनलोड केल्यास, तुमच्या मोबाईलवर आपोआप अलर्ट मॅसेज मिळतील. निवडणूक आयोगाची वेबसाईट एबीपी माझाच्या वेबसाईट व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही सर्व निकाल पाहाता येतील. मात्र या वेबसाईटवर निकाल येण्यास काही वेळ अपेक्षित असतो. सर्व निकाल जाहीर झाल्यानंतर, इथे निकाल अपडेट होतील. त्यापूर्वीच एबीपी माझाच्या सर्व रिपोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अपडेट ठेऊ. सर्व राज्यातील सर्व मतदार संघ, व्हीआयपी लढती, डार्क हॉर्स कोण, याबाबत क्षणाचाही विलंब न होता, अचूक निकाल तुम्हाला मिळेल फक्त http://abpmajha.abplive.in/ त्यासाठी लॉग ऑन राहा, अपडेट मिळवा.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















