एक्स्प्लोर

पाच राज्यातील विधानसभांची सध्यस्थिती

नवी दिल्ली : देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार आहेत. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. निवडणूक आयोग आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे.        पाच राज्यातील विधानसभांची सध्यस्थिती
राज्य एकूण जागा मुख्यमंत्री सत्ताधारी विरोधी पक्ष
उत्तर प्रदेश 404 अखिलेश यादव समाजवादी पार्टी (229) बहुजन समाजवादी पार्टी (80)
पंजाब 117 प्रकाशसिंह बादल (अकाली दल) शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) काँग्रेस 48
उत्तराखंड 71 हरीश रावत (काँग्रेस) काँग्रेस+बसपा+उत्तराखंड क्रांती दल भाजप (27)
मणिपूर 60 ओकराम इबोबीसिंग काँग्रेस (50) नागा पिपल्स फ्रंट (4)
गोवा 40 लक्ष्मीकांत पार्सेकर भाजप (21) काँग्रेस (7)
  राज्यनिहाय विधानसभा सद्धस्थिती उत्तरप्रदेश - 404
  • सत्ताधारी - समाजावादी पार्टी 229
  • मुख्यमंत्री अखिलेश यादव
  • बहुजन समाजवादी पार्टी- मायावती - 80
  • भाजप - 40
  • काँग्रेस- 28
  • राष्ट्रीय लोक दल (अजित सिंह)- 8
  • पीपी - 4
  • कौमी एकता दल - 02
  • तृणमूल काँग्रेस 1
  • इत्तेहाद ए मिल्लत - 1
  • राष्ट्रवादी काँग्रेस -1
  • अपक्ष - 6
  • राज्यपाल नियुक्त - 1
www.abpmajha.in पंजाब - 117
  • सत्ताधारी - शिरोमणी अकाली दल (54)+ भाजप (11) - 65
  • मुख्यमंत्री - प्रकाशसिंह बादल
  • विरोधी पक्ष - काँग्रेस 48
  • अपक्ष - 04
www.abpmajha.in  उत्तराखंड -  71
  1. सत्ताधारी -काँग्रेस (26) + बसपा (2)+ उत्तराखंड क्रांती दल 1 = 29
  2. विरोधी पक्ष - भाजप 27
  3. अपक्ष - 03
  4. अपत्रा ठरवेले - काँग्रेस 10 + भाजप 1
www.abpmajha.in गोवा - 40
  1. मुख्यमंत्री : लक्ष्मीकांत पारसेकर
  2. विरोधी पक्ष : काँग्रेस 07
  3. भाजप - 21
  4. काँग्रेस- 07
  5. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष -03
  6. गोवा विकास पक्ष-02
  7. अपक्ष -05
  8. रिकाम्या -02
www.abpmajha.in मणिपूर - 60
  • मुख्यमंत्री : ओकराम इबोबी सिंह
  • विरोधी पक्ष : नागा पीपल्स फ्रण्ट 04
  • काँग्रेस -50
  • भाजप -01
  • नागा पीपल्स फ्रण्ट (एनपीएफ) 04
  • रिकाम्या -05
  • एकूण60
www.abpmajha.in

महत्त्वाच्या बातम्या

Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजारांच्या मदतीवरुन टीका, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं; कर्नाटकचं उदाहरण दिलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
Embed widget