एक्स्प्लोर

अमरनाथ हल्ला : गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी 'या' 5 मुद्द्यांवर सव्वा तास चर्चा

नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर 19 भाविक जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत तातडीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी अमरनाथ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सव्वा तास चर्चा झाली. या बैठकीत गुप्तचर यंत्रणेचे संचालक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, गृहसचिव, केंद्रीय गृहमंत्रालयाचे अधिकारी हजर होते. उच्चस्तरीय बैठकीत या पाच मुद्द्यांवर चर्चा झाली : 1. दहशतवाद्यांविरोधात जॉईंट ऑपरेशन करुन त्यांचा खात्मा करावा. सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरु केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 2. नोंदणीकृत नसलेल्या गाड्या आणि भाविकांवर यात्रेदरम्यान  नजर ठेवावी. त्याचसोबत, अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्यांवर नजर ठेववी. 3. गृहमंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेची सुरक्षा व्यवस्था अधिक सुदृढ करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्रालयाने सीआरपीएफला दिले आहेत. सीआरपीएफ डीजी आर आर भटनागर हे काश्मिरात जाऊन अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची पाहणी करुन गृहमंत्री राजनाथ सिंह यांना अहवाल सादर करतील. 4. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनाही जम्मू-काश्मिरात जाण्यास सांगितले आहे. आज (11 जुलै) दुपारी 3 वाजता गृहराज्यमंत्री दिल्लीहून काश्मीरला रवाना होतील. तिथे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुरक्षा यंत्रणांसोबत ते चर्चा करतील. 5. रियल टाईम अॅक्शनेबल इंटेलिजेन्स इनपुटला आणखी मजबूत करण्यासोबतच दहशतवाद्यांच्या हालचाली गृहमंत्रालयाला सांगण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

महत्त्वाच्या बातम्या

Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
Rahul Gandhi: काँग्रेसचं सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन...जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
जे खासदार आंदोलनात आले नाहीत त्यांची यादी तयार करा, राहुल गांधी यांची केसी वेणुगोपाल यांना सूचना
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget