एक्स्प्लोर

शीखविरोधी दंगलीतील आरोपींना 34 वर्षानंतर शिक्षा

पुराव्या आभावी 1994 मध्ये बंद करण्यात आलेल्या या केसला 2015 मध्ये पुन्हा सुरु करण्यात आलं. तसेच या महिन्याच्या 14 तारखेला कोर्टाने नरेश सहरावत आणि यशपाल सिंह यांना दोषी ठरवून, अटक करण्याचे आदेश दिले होते.

नवी दिल्ली : दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने 1984 सालच्या शीखविरोधी दंगलीतील आरोपींना शिक्षा सुनावली आहे. आरोपी यशपाल सिंहला फाशी तर नरेश सहरावतला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीतील महिपालपूर भागात शीखविरोधी दंगलीदरम्यान हरदेव सिंह आणि अवतार सिंह यांची हत्या करण्यात आली होती. तब्बल 34 वर्षाने पीडितांना न्याय मिळाला. पुराव्या आभावी 1994 मध्ये बंद करण्यात आलेल्या या केसला 2015 मध्ये पुन्हा सुरु करण्यात आलं. तसेच या महिन्याच्या 14 तारखेला कोर्टाने नरेश सहरावत आणि यशपाल सिंह यांना दोषी ठरवून, अटक करण्याचे आदेश दिले होते. पटियाला कोर्टाने आज या दोघांना शिक्षा सुनावली आहे. या निर्णयाने आम्ही खुश आहोत, मात्र हा अर्धवट न्याय आहे. कारण दोघांनाही फाशी व्हायला हवी होती, असं मृतकांच्या नातेवाईकांनी सांगितलं. सज्जन कुमार आणि जगदिश टाइटलर मुख्य दोषी आहेत, त्यांना शिक्षा व्हायला हवी, असं नातेवाइकांचं म्हणनं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
India Oil Stock : इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?
इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतावर तेल संकट, जुना मित्र रशिया मदतीसाठी सज्ज; काय आहे प्रकरण?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget