एक्स्प्लोर

बेळगावात तीन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू

एकजण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवायला अन्य दोन मुले गेली. पण त्यांच्यापैकी कोणालाही पोहायला येत नसल्यामुळे तिन्ही मुले पाण्यात बुडू लागली.

बेळगाव : पोहण्यास गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्घटना दुपारी तीनच्या सुमारास मणूर गावात घडली. शाळांना सुट्टी पडल्यामुळे गावातील मुले दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यास गेली होती. पोहायला येत नव्हते म्हणून या मुलांनी त्यांनी पाठीवर डबे  बांधण्यासाठी नेले होते. पोहण्यासाठी ही तीन मुले पाण्यात उतरली. पाण्यात उतरल्यावर त्यांच्यापैकी एकजण पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवायला अन्य दोन मुले गेली. पण त्यांच्यापैकी कोणालाही पोहायला येत नसल्यामुळे तिन्ही मुले पाण्यात बुडू लागली. मुले पाण्यात बुडायला लागल्यावर बाजूला बसलेल्या मुलांची भीतीने गाळण उडाली. त्या मुलांनी घाबरून गावात पळत जाऊन मुले बुडालेली घटना सांगितली. लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले. लगेच मुलांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले पण तोपर्यंत तिन्ही मुले मृत झाली होती. गावात तीन मुले बुडल्याची बातमी पसरली आणि  हे वृत्त कळताच गावावर शोककळा पसरली. साहिल मनोहर बाळेकुंद्री (14), आकाश कल्लाप्पा चौगुले(14) आणि भूषण कल्लाप्पा चौगुले (12) अशी बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. साहिल आणि आकाश हे आठवीत शिकत होते, तर भूषण हा चौथीत शिकत होता. तिघांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
Cell Broadcast Alert System: मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?
Cell Broadcast System Test: तुमच्या मोबाईलवरही सायरन वाजला? घाबरू नका, ही आहे सरकारची सुरक्षा चाचणी, नेमकं विषय काय, समजून घ्या सोप्या भाषेत
तुमच्या मोबाईलवरही सायरन वाजला? घाबरू नका, ही आहे सरकारची सुरक्षा चाचणी, नेमकं विषय काय, समजून घ्या सोप्या भाषेत
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे
Raj Thackeray post On Maharashtra Din : हुतात्मा चौक स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?; राज ठाकरेंची धडकी भरवणारी पोस्ट
Supriya Sule Sunetra Pawar Baramati : 'नाही कुटुंबात लढाई' सुप्रिया सुळेंची ग्वाही Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
भोंगा करत फ्लॅश मेसेज आला, पण मोबाईलमध्ये सेव्ह नाही झाला; 19 भाषातून तब्बल 134 अब्ज पेक्षा अधिक अलर्ट; सचेत प्रणाली अन् 6 प्रश्नोत्तरात समजून घ्या हा प्रकार आहे तरी काय?
Pune Bhor Crime news: आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
आमची सुरक्षा करता येत नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन काय उपयोग; चिमुरडीच्या मृत्यूनंतर भोरमधील महिला संतापल्या
Pune Division HSC 12th Result 2026: बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
बारावी परीक्षेत पुणे विभागाचा 93.34 टक्के निकाल; राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, पुन्हा एकदा मुलींचीच बाजी
Jabalpur Cruise Accident Viral Photo Fact Check: जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
जबलपुरातील बर्गी धरणात झालेल्या भीषण क्रुझ बोट अपघातामधील तो हृदयद्रावक फोटो खरा की खोटा? फॅक्ट चेकमध्ये अखेर सत्य समोर
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
'एका दिवसात गॅस सिलेंडर 993 रुपयांनी महाग हे तर निवडणुकीचं बिल, पहिला वार गॅसवर केला, आता नंबर पेट्रोल, डिझेलचा..' राहुल गांधींची ती पोस्ट अवघ्या 48 तासात जशीच्या तशी खरी ठरताच आता पुन्हा सूचक इशारा
Heinrich Klassen Viral Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Video: वाट पाहीन पण रिक्षानं जाईन! हेन्रिक क्लासेनचा लेकीसोबत रणरणत्या उन्हात रिक्षातून प्रवास; आलिशान जीवनशैलीतही साधेपणाची चर्चा
Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...
Mumbai-Pune Expressway Missing Link : गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
गाजावाजा करुन लोकार्पण केलं पण पुण्यावरुन मुंबईला येणारी मिसिंग लिंकची मार्गिका बंदच; दोन-तीन दिवसांनंतर होणार सुरू, कारणही समोर
Embed widget