एक्स्प्लोर

गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड, तीन आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड पडले आहे. बलवंत सिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पी आय पटेल या तीन आमदारांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने गुजरातमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.

नवी दिल्ली : गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड पडले आहे. बलवंत सिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पी आय पटेल या तीन आमदारांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या दृष्टीने गुजरातमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. तीन आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण भाजपमध्ये दाखल झालेल्या बलवंत सिंह यांना भाजपने राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषितही केले आहे. गुजरातमध्ये राज्यसभेसाठी तीन जागांसाठी मतदान होणार आहे. दोन जागांवर अमित शाह आणि स्मृती इराणी उमेदवार आहेत. मतांचा विचार केल्यास या दोन्ही जागांवरील विजय निश्चित मानला जातो आहे. तिसऱ्या जागेवर काँग्रेसकडून अहमद पटेल उभे आहेत. मात्र, आता काँग्रेसमधूनच भाजपमध्ये आलेले बलवंत सिंह हे भाजपकडून अहमद पटेल यांना टक्कर देणार आहेत. तीन आमदार भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसकडे आता 53 आमदार उरले आहेत. राज्यसभेचा उमेदवार जिंकवण्यासाठी काँग्रेसला 46 मतांची गरज आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरात काँग्रेसमधील आणखी काही आमदार ऐनवेळी भाजपमध्ये दाखल होऊ शकतात. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग खडतर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Fake Paneer Ban : महाराष्ट्रानंतर आता देशभर 'या' पनीरवर बंदी येणार? FSSAI कडून मोठ्या निर्णयाची तयारी
महाराष्ट्रानंतर आता देशभर 'या' पनीरवर बंदी येणार? FSSAI कडून मोठ्या निर्णयाची तयारी
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सध्या नेमका किती दर?  
सणासुदीच्या काळात ग्राहकांना मोठा दिलासा! सलग तिसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सध्या नेमका किती दर?  
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
बिलासपूर विमानतळावर मोठी दुर्घटना! धावपट्टीवर उतरताना विमानाचे टायर फुटले, 41 प्रवासी असल्याची माहिती  
बिलासपूर विमानतळावर मोठी दुर्घटना! धावपट्टीवर उतरताना विमानाचे टायर फुटले, 41 प्रवासी असल्याची माहिती  

व्हिडीओ

GTA Game : GTA 6 संदर्भातली.. सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रॉकस्टार गेम्सनं कोणती मोठी घोषणा केलीय
Manoj Jarange Uposhan : उद्यापासून राज्यात पुन्हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा धुरळा Special Report
Mumbai Marathi Auto Driver : मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ | ABP Majha Special Report
Ritu tawade BMC : सोशल मीडिया पब्लिसिटीच्या 25 लाखांच्या प्रस्तावामुळे वाद | Special Report ABP Majha
Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
Raksha Bandhan: सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
सयाजी शिंदेंनी फोन केला, बहीण एसटीनं आली; अभिनेत्याचं रक्षाबंधन शेतात साजरं, वृक्षारोपणही केलं
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Embed widget