एक्स्प्लोर

गेल्या 44 दिवसात तब्बल 26 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन दिवसात दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले. पाच फेब्रुवारीपासून आतापर्यंत 14 जवान शहीद झाले आहेत. तर यावर्षी 44 दिवसात 26 जवानांना वीरगती प्राप्त झाली.

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन दिवसात दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले. पाच फेब्रुवारीपासून आतापर्यंत 14 जवान शहीद झाले आहेत. तर यावर्षी 44 दिवसात 26 जवानांना वीरगती प्राप्त झाली. पण सरकारकडून फक्त पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावलं जात आहे. काल (सोमवार) संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी सुंजवाँ येथील लष्करी तळाला भेट दिली आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली. 'पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल. आम्ही  जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही.' असं त्या यावेळी म्हणाल्या. एकीकडे भारत सरकारकडून पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं जात असलं तरी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून भारतावर वारंवार हल्ले सुरु आहेत. 44 दिवसात 26 जवान शहीद : 31 डिसेंबर 2017 : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये अवंतिपुरा सेक्टरच्या लेथपोरा भागात सीआरपीएफच्या कमांडो ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच जवान शहीद 3 जानेवारी 2018 : जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाचा एक जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद 6 जानेवारी 2018 : जम्मू-काश्मीरच्या सोपोर शहरात दहशतवाद्यांकडून आयईडी स्फोट घडवण्यात आला. ज्यामध्ये चार पोलीस जवान शहीद झाले. तसेच अनेक पोलीस जखमी झाले. 13 जानेवारी 2018 : सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मुळचे धुळाचे असणारे लान्स नायक योगेश भदाणे शहीद 18 जानेवारी 2018 : जम्मू-काश्मीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्सटेबल शहीद 19 जानेवारी 2018 : पाकिस्तानने सीमारेषेजवळ तब्बल 40 ठिकाणी गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर काही नागरिकांचाही मृत्यू झाला. 20 जानेवारी 2018 : जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन सुरक्षा रक्षक शहीद 4 फेब्रुवारी 2018 : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार, 4 जवान शहीद 11 फेब्रुवारी 2018 : जम्मूच्या सुंजवाँमध्ये लष्कराच्या तळावर हल्ला, ज्यामध्ये लष्कराचे पाच जवान शहीद झाले. तर एका जवानाच्या वडिलांचाही गोळीबारात मृत्यू झाला. 12 फेब्रुवारी 2018 : श्रीनगरच्या करण नगरमधील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ल्याचा प्रयत्न, यामध्ये सीआरपीएफचा एका कॉन्सटेबल शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget