एक्स्प्लोर

पक्षविरोधी सूर, जेडीयू पक्षातून तब्बल 21 नेत्यांचं निलंबन

भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर जेडीयूमध्ये दुफळी निर्माण झाली. अनेक नेत्यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला विरोध केला. अशा पक्षविरोधी सूर असलेल्या 21 नेत्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

पाटणा : बिहारमध्ये महायुतीतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या जेडीयूने पक्षातून तब्बल 21 नेत्यांना निलंबित केलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या 21 नेत्यांमध्ये माजी आमदार आणि जेडीयूचे बिहारमधील नेते रमई राम आणि माजी खासदार अर्जुन राय यांचंही नाव आहे. जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी ही निलंबनाची कारवाई केली. पक्षविरोधी कृत्य केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनी सांगितलं. या सर्व 21 नेत्यांचं पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आलं आहे. नितीश कुमार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र नितीश कुमार यांच्या या निर्णयाला पक्षातील अनेक नेत्यांनी विरोध केला होता. यामध्ये विद्यमान राज्यसभा खासदार अली अनवर आणि खासदार शरद यादव यांचाही समावेश आहे. मात्र दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. नितीश कुमार यांनी आरजेडीचे लालू प्रसाद यादव यांच्यासोबत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन नातं तोडलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. लालू प्रसाद यादव यांच्यावर सुरु असलेल्या सीबीआय छापेमारीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला होता.

संबंधित बातम्या

शरद यादव यांना जेडीयूच्या राज्यसभा गट नेतेपदावरुन हटवलं!

शरद यादव यांची जेडीयूमधून हकालपट्टी होणार?

नितीश कुमारांचा अंतरात्मा पंतप्रधान मोदींमध्ये आहे का? : तेजस्वी यादव

नितीश कुमार सत्तेचे भुकेले, लालूप्रसाद यादव यांचं टीकास्त्र

बिहारमध्ये आणखी एक भूकंप, जेडीयूमध्ये फूट?

महत्त्वाच्या बातम्या

भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..

डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला

Praful Patel on Rahul Gandhi: राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
राहुल गांधींच्या 'छात्रो की गूंज'मध्ये पंतप्रधान मोदींची मिमिक्री, प्रफुल्ल पटेलांकडून खरपूस समाचार; म्हणाले,'आपण देश वाढवण्यासाठी काम करतो की...'
पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीत विरोधी उमेदवारांच्या अटकेची मालिका सुरूच! आता पाच वर्षांपूर्वीची जुनी केस काढून आणखी एका उमेदवाराला उचललं

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?

जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं

Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ

Embed widget