एक्स्प्लोर

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक, दोन जवान शहीद

सुकमा (छत्तीसगड) : सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा परिसरातील टुंडामारका जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यात एसटीएफचे (स्पेशल टास्क फोर्स) दोन जवान शहीद झाले. पेट्रोलिंगसाठी जात असलेल्या सुरक्षा दलावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. 12 ते 15 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. डीआयजी पी. सुंदर राज यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. या घटनेत एकूण पाच जवान जखमी झाले. त्यापैकी दोन जवान शहीद झाले. जखमी जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर रवाना झाले आहेत. सुकुमातील चिंतागुफा परिसरातील टुंडामरका जंगलात सीआरपीएफ आणि पोलिसांचं नक्षलावाद्यांविरोधात ऑपरेशन सुरु आहे. याच ऑपरेशनअंतर्गत जवान पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी एसटीएफच्या जवानांवर हल्ला केला. काही दिवसांपूर्वीच छत्तीसगडमधील बस्तरमध्ये पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात नक्षलवाद्यांच्या कंपनी नंबर-6 च्या सेक्शन कमांडरचा पोलिसांनी खात्मा केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती; सुनील तटकरेंचं मोठं विधान
Live Blog Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मला आधीच माहिती होती; सुनील तटकरेंचं मोठं विधान
Census 2027 : तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
Commercial LPG Cylinder: युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Iran Israel America War: Microsoft पासून Apple, Google, Meta, HP पर्यंत...; इराण कुठेकुठे हल्ला करणार, यादीच जाहीर केली, डोनाल्ड ट्रम्पसह जगाची झोप उडाली!
Microsoft पासून Apple, Google, Meta, HP पर्यंत...; इराण कुठेकुठे हल्ला करणार, यादीच जाहीर केली, डोनाल्ड ट्रम्पसह जगाची झोप उडाली!

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russian military transport plane crashes: रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
रशियन लष्करी वाहतूक विमान संपर्क तुटल्यानंतर खडकावर कोसळलं; 29 जणांचा जागीच अंत
Ashok Kharat Wife: दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
दोघांमधील अंतर मोठं, लग्नानंतर गरिबीतून बाहेर पडली, सुनीताची 'कल्पना' झाली, अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू समोर
Mahayuti: महायुतीतील अनेक मंत्र्यांची मंत्रालयात दांडी; दालनावर लाखो रुपये खर्च अन् खासगी बंगल्यावरूनच काम सुरू, इकडे अधिकाऱ्यांची मनमर्जी
महायुतीतील अनेक मंत्र्यांची मंत्रालयात दांडी; दालनावर लाखो रुपये खर्च अन् खासगी बंगल्यावरूनच काम सुरू, इकडे अधिकाऱ्यांची मनमर्जी
Ashok Kharat : भोंदू खरातची पुण्यात 'माया', चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार, मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे 1.20 कोटींचा आलिशान फ्लॅट, धक्कादायक माहिती उघड
भोंदू खरातची पुण्यात 'माया', चेक नाही, फक्त कॅशने व्यवहार, मॉडेल कॉलनीत मुलीच्या नावे 1.20 कोटींचा आलिशान फ्लॅट, धक्कादायक माहिती उघड
Malaika Arora Apartment On Lease: मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोट्यवधींमध्ये करणार कमाई
मलायका अरोराची स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; मुंबईतलं आलिशान अपार्टमेंट दिलं भाड्यानं, कोटींमध्ये करार
Census 2027 : तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती
Ashok Kharat Case Nashik Crime News: भोंदूची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; काल रात्री अशोक खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी, आता लेकासमोर बापाची चौकशी, नेमकं काय काय घडलं?
भोंदूची पत्नी फरार, मुलगा ताब्यात; काल रात्री अशोक खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी, आता लेकासमोर बापाची चौकशी, नेमकं काय काय घडलं?
Commercial LPG Cylinder: युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
युद्ध आखातात, महागाईचा भडका भारतात! एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर
Embed widget