एक्स्प्लोर

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी भाजपची 'ही' दोन नावं शर्यतीत !

लखनऊ : उत्तर प्रदेशात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत तीव्र झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांची नावं मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत. या दोघांमधील कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, हे उद्याच स्पष्ट होईल. भाजपच्या संसदीय मंडळाची उद्या संध्याकाळी बैठक आहे. या बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संसदीय मंडळ उपस्थित राहणार आहे. याच बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथील मुख्यमंत्रिपदी कोण बसेल, याची निवड केली जाईल. पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपचं सरकार स्थापन केलं जाईल, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये कुणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडते, याची उत्सुकता उत्तर प्रदेशातील जनतेसह संपूर्ण देशवासियांना लागली आहे. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आणि आगामी राजकीय वाटचालीसाठीही महत्त्वाचा टप्पा म्हणून या राज्याकडे पाहिलं जातं. दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शाह यांना, तुम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारला गेला, त्यावेळी ते म्हणाले, "माझ्याकडे आणखी खूप जबाबदाऱ्या आहेत. शिवाय, मी उत्तर प्रदेशचा मतदारही नाही." त्यामुळे अमित शाह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, अशा ज्या काही चर्चा सुरु होत्या, त्यांनाही पूर्णविराम मिळाला आहे. आता भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची निवड केली जाते, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  
बाहेर पाऊस पडत होता, ऐकमेकांना ढकलाढकली सुरु होती, कोलकातामध्ये चेंगराचेंगरीचा घटना नेमकी कशी घडली?  

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
सोशल मीडियातून ओळख, एकतर्फी प्रेम; माझं प्रेम स्वीकार कर म्हणत तरुणाने कॉलेजच्या युवतीला संपवलं
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Embed widget