एक्स्प्लोर

14 वर्षीय हर्षवर्धनचा ड्रोन सरकारच्या पसंतीला, 5 कोटींचा करार

सुरत : 14 वर्षांच्या एका विद्यार्थ्यानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर गुजरात सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे. हर्षवर्धन झाला या तरुणासोबत सरकारने पाच कोटींचा करार केला असून त्याने तयार केलेले ड्रोन 'व्हायब्रंट गुजरात'च्या ग्लोबल समिटची शान वाढवणार आहेत. आपण डिझाईन केलेल्या ड्रोन्सच्या निर्मितीसाठी हर्षवर्धनने सरकारसोबत पाच कोटींच्या एमओयू (सामंजस्य करार) वर स्वाक्षरी केली आहे. हर्षवर्धनच्या कौशल्याचं देशभरातून कौतुक केलं जात आहे. आपल्या यशात पालक आणि शिक्षकांचा मोठा सहभाग असल्याचं त्याने सांगितलं. त्यांच्या पाठिंब्यामुळे आपलं ध्येय साध्य करण्यास मदत झाल्याचं हर्षवर्धन प्रांजळपणे सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 'मेक इन इंडिया' अभियान डोळ्यासमोर ठेवूनच हा करार केल्याचं हर्षवर्धनने सांगितलं. स्वतःचं एअरोस्पेस आणि डिफेन्स इंडस्ट्री स्थापन करण्याची इच्छाही त्याने बोलून दाखवली. त्यामुळे संरक्षणासाठी परदेशी मालाच्या आयातीवर अवलंबून राहावं लागणार नाही, असं तो म्हणाला. सगळ्याच पालकांनी आपल्या पाल्यांना त्यांचे निर्णय स्वतः घेण्याची मुभा द्यावी, ज्यात त्यांना रस आहे ते क्षेत्रातील करिअर निवडून स्वप्न पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य द्यावं, असं आवाहन हर्षवर्धन झाला यानं पत्रकारांशी बोलताना केलं आहे. ड्रोन कसं काम करतात? जमिनीपासून दोन फूट उंचीपासून हे ड्रोन आठ चौरस मीटर अंतरावर लहरी सोडतात. यामुळे भूसुरुंग शोधण्यास मदत होते. हर्षवर्धनने आतापर्यंत तीन प्रकारचे ड्रोन्स तयार केले असून त्यापैकी दोघांची किंमत दोन लाखांच्या घरात आहे. त्यासाठी त्याच्या पालकांनीच अर्थसहाय्य केलं आहे. तिसऱ्या ड्रोनची किंमत तीन लाख रुपये असून त्यासाठी राज्य सरकारने पैसा पुरवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aamir Khan: आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमीर खानचा खऱ्याखुऱ्या आयुष्यात 'गजनी' झाला की 'साठी बुद्धी नाठी' झाली? खोटारडेपणाचा बुरखा फाडणारा अन् सोनम वांगचुकना आधीच भेटल्याचा व्हिडिओ व्हायरल
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
आमदार म्हणजे तुम्ही समजता काय? ऑनलाईन बैठकीत भास्कर जाधव संतापले, सुनील तटकरेंनाही सुनावले
Corona Virus Update: आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
आता कोणत्या राज्यात कोरोनानं डोकं वर काढलं? अवघ्या 21 दिवसात 12 जण बाधित अन् 4 जणांचा जीव गेला!
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
FDA Raids Parsi Dairy: भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
भिंतीवर बुरशी, माशा अन् उंदरांचा सुळसुळाट, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने पारशी डेअरीचा परवाना निलंबित का केला?
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Embed widget