एक्स्प्लोर
बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर
मुंबई : बारावीच्या सीबीएसई बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. तर आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे.
कोणत्या वेबसाईट्सवर रिझल्ट पाहाल?
रिझल्ट कसा पाहाल?
- वेबसाईट ओपन करा.
- त्यानंतर ‘CBSE 12th Result 2017’ या लिंकवर क्लिक करा.
- आवश्यक माहिती भरा.
- ‘सबमिट’वर क्लिक करा. त्यानंतर रिझल्ट ओपन होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement