एक्स्प्लोर

याच महिन्यातच बँकांची कामं आटपा, जुलैमध्ये 12 दिवस बँका बंद

मुंबई : जुलै महिन्यात बँकांची कामं करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण जुलै महिन्यात जवळपास 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे याच महिन्यात बँकांची कामं आटोपून घेण्याचा सल्ला दिला जात आहे.   स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही बँकांच्या विलीनीकरण होणार आहे. याविरोधात स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरच्या कर्मचाऱ्यांचं 12 आणि 28 जुलै रोजी देशव्यापी संप आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशनचाही संप आहे. त्यामुळे जुलै महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत.     तर प्रत्येक महिन्याप्रमाणे पहिल्या आणि चौथ्या शनिवार, रविवारी सुट्टी निश्चित आहे. तसंच 6 जुलै रोजी ईदची सुट्टी आहे.     एसबीआय वगळता ऑल इंडिया बँक एम्पॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या आव्हानानंतर एसबीबीजेसह इतर बँकांचा 13 जुलै रोजी देशव्यापी संप आहे. तर 29 जुलै रोजी युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनने आव्हान दिल्यानंतर एसबीबीजेसह अन्य सर्व बँकांचा बंद राहिल.     कशा असतील सुट्ट्या? याशिवाय 2 जुलैला पहिला शनिवार आणि 23 जुलैला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. तर 3, 10, 17, 24 आणि 31 जुलै रोजी रविवारची सुट्टी असेल. 6 जुलै रोजी ईदची सुट्टी आहे. त्याचबरोबर 12 आणि 28 जुलैला स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरचा संप आहे. तसंच 13 जुलै रोजी देशव्यापी संपामुळे बँक बंद राहतील. 29 जुलै रोजी युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनचा एक दिवसाचा बंद असल्याने बँकांचं कामकाज होणार नाही. अशाप्रकारे जुलै महिन्यात असे एकूण 12 दिवस आहेत, जेव्हा कामकाज होणार नाही.     जुलै महिन्यात 2,3,6,10,12,13,17,23,24,28,29,31 या तारखांना बँका बंद राहतील. त्यामुळे तुम्ही या तारखा लक्षात घेऊन बँकांचं काम आटोपून घ्या, जेणेकरुन तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
Raja Raghuvanshi Case: सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
सोनम पुन्हा तुरुंगात जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्यास दिला नकार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
BMC : मोठी बातमी : किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
किशोरी पेडणेकर थेट महापौरांच्या दालनात, कर्मचाऱ्यांना विचारणा, रितू तावडेंचा  तात्काळ फोन, आजी-माजी महापौर फोनवरच भिडल्या!
RSS on Ram Mandir: राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
राम मंदिरात राजरोस लूट, उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली अन् आरएसएसची पहिली प्रतिक्रिया आली!
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
आता दूध सम्राटांना तुकाराम मुंढेंची वॉर्निंग; राज्यात 'सेव्ह फूड सेव्ह ड्रग' मोहीम, फार्म टू प्लेटसाठी नियमावली जारी
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
EPFO :  ईपीएफओची वेबसाईट अखेर सुरु, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे,सक्रिय करण्याची सुविधा वेबसाईटवरुन बंद
मोठी अपडेट, UAN संदर्भात मोठा बदल, यूएएन तयार करणे, सक्रिय करण्याची सुविधा EPFO च्या वेबसाईटवरुन बंद
Embed widget