एक्स्प्लोर

'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात राज्यातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक सहभागी

नागपूर, अहमदनगर, नागपूर, ठाणे, बीड, रायगड, वर्धा, हिंगना, रायगड, पालघर, उस्मानाबाद, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे

मुंबई : विद्यार्थ्यांना येणारा परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 104 विद्यार्थी आणि 13 शिक्षक सहभागी झाले आहेत. नागपूर, अहमदनगर, नागपूर, ठाणे, बीड, रायगड, वर्धा, हिंगना, रायगड, पालघर, उस्मानाबाद, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, अमरावती, पुणे, मुंबई अशा विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. औंध मिलिटरी कॅम्प या केंद्रीय विद्यालयात इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदर्श नवलगुंड हा 'परीक्षा पे चर्चा,' या कार्यक्रमात पंतप्रधानासोबत संवाद साधणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये नांदेडच्या यशवंत विद्यालयाची ऐश्वर्या मुंडकर, रायगडचा गोविंदराजू, हिंगण्याचा यश कुमार, उस्मानाबाद येथील पूनम चव्हाण, मिश्रीलाल पहाडे स्कूलचा जय जगदीश पारीख , सेंट लॉरेन्स स्कूलचा श्रेयस मयूर पांडव, पोदार स्कूल नचिकेत पाटील, बजाजनगर येथील ऑर्चिड स्कूलचा जयेश राजेंद्र खोमणे, नवोदय विद्यालयाचा अर्जुन थोरात तर मिश्रीलाल पहाडे स्कूलचे शिक्षक अनंत बनगर यामध्ये सहभागी झाले आहेत. Pariksha Pe Charcha 2020 | देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार | ABP Majha वर्धा येथील चक्रधर काळे देखील या चर्चेमध्ये सहभागी झाला आहे. चक्रधर अल्फोन्सा सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. चक्रधरला वाचन, वृत्तपत्र वाचनाची आवड आहे. त्याला भजन, किर्तनासोबत अध्यात्माची देखील आवड आहे. संधी मिळाल्यास पंतप्रधान मोदी यांना शिक्षण आणि अध्यात्माशी संबंधित प्रश्न विचारणार असल्याचं चक्रधर काळे सांगितले आहे. परीक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन परिक्षेत चक्रधर सहभाग नोंदवला होता. चक्रधर या परीक्षेत उत्तीर्ण झाला. देशातील दोन हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाअंतर्गत ते परीक्षा आणि विद्यार्थ्यांवर येणार ताण या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Embed widget