एक्स्प्लोर

पालकमंत्र्यांची घोषणा, आदित्य ठाकरे मुंबई उपनगरचे तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाण्यासह गडचिरोलीची जबाबदारी

एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह गडचिरोलीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असतील. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांची नियुक्ती केली आहे.

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे तर आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील. एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह गडचिरोलीची देखील जबाबदारी देण्यात आली आहे. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. दिलीप वळसे पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असतील. अकोल्याचे पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांची नियुक्ती केली आहे.

  1. पुणे- अजित अनंतराव पवार
  2. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
  3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
  4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
  5. रायगड - आदिती सुनिल तटकरे
  6. रत्नागिरी- ॲड. अनिल दत्तात्रय परब
  7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
  8. पालघर- दादाजी दगडू भुसे
  9. नाशिक-  छगन चंद्रकांत भुजबळ
  10. धुळे- अब्दुल नबी सत्तार
  11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
  12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
  13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ

14.सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

  1. सांगली- जयंत राजाराम पाटील
  2. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
  3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
  4. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
  5. जालना-  राजेश अंकुशराव टोपे
  6. परभणी-  नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
  7. हिंगोली-  वर्षा एकनाथ गायकवाड
  8. बीड-  धनंजय पंडितराव मुंडे
  9. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
  10. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
  11. लातूर- अमित विलासराव देशमुख
  12. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

27.अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

  1. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
  2. बुलढाणा- राजेंद्र भास्करराव शिंगणे
  3. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
  4. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
  5. वर्धा-  सुनिल छत्रपाल केदार
  6. भंडारा-  सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
  7. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
  8. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
  9. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget