एक्स्प्लोर

नक्षलवाद्यांचा कट उधळला, पुलाखाली लपवलेली विस्फोटकं पोलिसांकडून जप्त

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला आहे.

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यातील पोलिसांनी नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला आहे. नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणण्यासाठी लपवून ठेवलेली विस्फोटके पोलिंसानी शोधून काढली आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. गोंदियामधील टेकाटोला ते मुरुकडोह दंडारी गावातील नाल्यावरील पुलाखाली नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटके लपवून ठेवली होती. सालेकसा पोलिसांनी ही स्फोटके शोधून जप्त केली आहेत. यामुळे नक्षलवाद्यांनी रचलेला मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. गेल्या महिन्यात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा भूसुरंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान शहिद झाले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सीमावर्ती भागात रेड अलर्ट जारी केला होता. गडचिरोली पोलिसांनी रेड अलर्ट जारी केल्यानंतर गोंदिया पोलिसांनीदेखील जंगल भागात तसेच दुर्गम भागातील रस्त्यांवरील पुलांखाली शोध मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान सालेकसा पोलिसांना दंडारी गावच्या रस्त्यावरील पुलाखाली स्फोटके शोधण्यात यश मिळाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा

IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो

Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल

पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  

Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget