एक्स्प्लोर

Gemini Horoscope Today 30th March 2023 : मिथुन राशीच्या लोकांना सामााजिक कार्य करण्याची संधी मिळणार; 'असा' आहे आजचा दिवस

Gemini Horoscope Today 30th March 2023 : आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते.

Gemini Horoscope Today 30th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल. सर्वजण तुमची प्रशंसा करतील. आज तुमचा दिर्घकालीन आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप पैसे खर्च करू शकता. कुटुंबातील सदस्यांची मदत तुमच्या गरजा पूर्ण करेल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या कुटुंबाला कमी वेळ देता येतो. पण कुटुंबासोबत जास्त वेळ घालवण्याची ही उत्तम संधी आहे. नोकरी करणार्‍यांनी त्यांच्या जुन्या नोकरीला चिकटून राहणे चांगले. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळ चांगला आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. जे लोक परदेशातून आयात-निर्यातीचे काम करतात, त्यांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल

आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. आज पैशांचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल. आज काही खास लोकांची भेट होऊ शकते. 

तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या सकारात्मक विचारांचा आधार घ्या. मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजय मिळवू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. मानसिक आरोग्य जपा. आरोग्याची काळजी घ्या. 

आजचे मिथुन राशीचे आरोग्य 

मिथुन राशीच्या लोकांना आज बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला यांसारख्या समस्यांचा त्रास वाढू शकतो. अशा वेळी हलगर्जीपणा करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आपल्या आहाराची काळजी घ्या.

मिथुन राशीसाठी आजचे उपाय 

राम मंदिरात जा आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ श्री रामचंद्र कृपालु भजु मन... पाठ करा.

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग   

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 30th March 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : टॉसची वेळ झाली, तरी नाणेफेक नाही! भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्याबाबत मोठी अपडेट, बंगळुरुमध्ये नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट
टॉसची वेळ झाली, तरी नाणेफेक नाही! भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्याबाबत मोठी अपडेट, बंगळुरुमध्ये नेमकं काय घडतंय?, जाणून घ्या LIVE अपडेट
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Mumbai Indians IPL 2027 : मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
मुंबई इंडियन्समध्ये मोठा उलटफेर! जयवर्धनेला नारळ, आता राहुल द्रविड होणार नवा कोच? तर रोहित शर्माकडे कर्णधारपद? चक्रावून टाकणारी Inside Story
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
Embed widget