एक्स्प्लोर

Nitin Gadkari : तर कृषी विद्यापीठांचे उपयोग काय? नितीन गडकरींनी टोचले कुलगुरुंचे कान

अमेरीकेत एकरी 30 क्विंटल सोयाबीन होते. मात्र भारतात एकरी 4 क्विंटल सोयाबीनच्यावर होत नाही. तर या कृषी विद्यापीठाचा उपयोग काय आहे? असा प्रश्नही गडकरींनी व्यासपिठावर उपस्थित कुलगुरुंना केला.

नागपूरः भारत कृषीप्रधान देश असताना इतर देशांनी कमी जागेत आणि कमी खर्चात जास्त उत्पादने घेतली आहे. मात्र आपल्याकडे आजही उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी ही स्थिती आहे. कृषी विद्यापीठाने उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जास्त यासंदर्भात संशोधन करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करुन दिली पाहीजे. नाही तर या कृषी विद्यापीठांचा उपयोग काय आहे. यांच्या वेतनावर सरकारने का खर्च करावा अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यासपीठावर उपस्थित कुलगुरुंचे कान टोचले तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रयोग करण्याचा सल्लाही दिला. नागपूरातील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित डॉ. सीडी मायी कृषि तज्ञ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

पुढे गडकरी म्हणाले, विविध देशात एकरी सोयाबीनचे उत्पादन भारताच्या तुलनेत कितीतरी पटीने जास्त आहे. अमेरीकेतही एकरी 30 क्विंटल सोयाबीन होते. मात्र भारतात एकरी 4 क्विंटल सोयाबीन होते. कृषी विद्यापीठाचा उपयोग काय आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी व्यासपिठावर उपस्थित कुलगुरुंना केला. मी शेतीमध्ये प्रयोग करतो म्हणून माझ्यावर 1600 कोटींच कर्ज झाला आहे. कारण मीच सर्व प्रयोग करतो. हे कार्य कृषी विद्यापीठ आणि सरकारचं असल्याचेही यावेळी त्यांनी अधोरेखीत केले.

विदर्भातील कापसाचा महत्व बांगलादेशमुळे प्राप्त झाला आहे. यंदा वर्धा येथील पोर्टवरुन बांगलादेश कापूस पाठवू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. तसेच देशातील पाण्याच्या समस्येवर सुधीर भोंगळे यांनी काम करावं, हवं असलेलं सर्व सहकार्य मी करणार अशी हमीही त्यांनी यावेळी दिली. दर्जेदार पिकांसाठी चांगल्या रोपांची गरज आहे. त्याच्या निर्मितीसाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 50 नर्सरी तयार झाल्या पाहीजे. आम्ही अॅग्रोव्हिजन नावाने प्रदर्शन भरवतो. त्यात 3 लाखाच्यावर शेतकरी भाग घेतात. त्यांना डॉ. मायी यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी इजराईलच्या अत्याधुनिक शेतीवर लिखान केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचविलं. अनेकांनी शिक्षण क्षेत्रावर फोकस केलं पण शेतीवर फोकस करणं सगळेच विसरले आहे.

...तर शेतकरी आत्महत्या करणार नाही

पुढे गडकरी म्हणाले, जर कृषीमध्ये 50 टक्क्यांच्यावर सिंचन झालं तर शेतकरी आत्महत्या करणार नाही. मी सिंचन मंत्री असताना अनेक सिंचन प्रकल्पाचे काम केले. तुम्ही नदी जोड प्रकल्पावर काम करा मी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांवी दिली. देशातील राज्य पाण्यासाठी एकमेकांसोबत भांडत होते. मात्र संवाद वाढवून सर्वांचे भांडण मिटविण्याचा काम मी केला असल्याचे यावेली गडकरींनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Supriya Sule  : राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, केंद्रातील नेत्यांसोबत समन्वयाचा अभाव; सुप्रिया सुळेंचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला
राज्यातील काँग्रेस नेते राष्ट्रवादीला चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात, केंद्रातील नेत्यांसोबत समन्वयाचा अभाव; सुप्रिया सुळेंचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Embed widget