एक्स्प्लोर

अमरावतीतील 2 हजार शेतकरी एकत्र, बीज प्रक्रिया केंद्राची उभारणी

अमरावती : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांकडून तक्रार ऐकायला मिळते, ती म्हणजे बियाणे बोगस निघाले, शेतातील पीक नष्ट झाले किंवा बियाणे उगवलेच नाहीत, या सर्व समस्या पाहून आता शेतकऱ्यांनीच बियाणे तयार करण्यास सुरुवात केली आणि स्वतःचं बीज प्रक्रिया केंद्र सुरु केलं आहे . अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात दोन हजार शेतकरी एकत्रित आले. कृषी समृद्धी उत्पादक कंपनी स्थापन करुन, त्या माध्यमातून यंदा बीज उत्पादन कर्यक्रम हाती  घेतला. सुरुवातीला दोन हजार एकरावर बीज उत्पादन केले. उत्पादनातील मालाला भाव मिळावे म्हणून स्वतः शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केंद्र उघडले. यामध्ये शेतकऱ्यांनीच त्यांच्या मालाचे ग्रेडिंग व प्रसेसिंग केली. त्यानंतर थेट बाजारात माल उपलब्ध करुन दिला. शेतकऱ्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीकडे आज 6 हजार पोती सोयाबीन, 5 हजार पोती चणा, एक हजार पोती मुग, एक हजार पोती उडीद उपलब्ध आहेत. आता जेव्हा शेतकऱ्यांना बियाण्यांची गरज भासेल, त्यावेळी शेतकऱ्यांची ही कंपनी बियाणे उपलब्ध करुन दिलं जाईल. शेतकऱ्यांच्या कंपनीने आता 10 हजार क्विंटलवर बीज प्रकियाही केली असून, हजारो शेतकऱ्यांच्या मालाचे ग्रेडिंग केली आहे. या केंद्रमुळे आम्हाला फायदा झाला असून, आम्हाला वेळ लागत होता, त्या पेक्षा कमी वेळ या ठिकाणी लागत असल्याने याचा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात. जर शेतकऱ्यांनी साधे धान्य विकले, तर त्याला एक क्विंटलमागे 5 हजार 500 रुपये मिळतात. मात्र, जर तेच धान्य प्रक्रिया करुन बीज म्हणून विकले, तर नक्कीच दुप्पट फायदा शेतकऱ्याला होतो. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यासाठी बँकेकडून 10 लाख रुपये, तर 10 लाख रुपये हे कृषी विभागाने अनुदान दिले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Bihar Politics 2026: नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?
नितीश कुमारला हटवण्यासाठी पगडी घालणारे भाजपचे सम्राट होणार मुख्यमंत्री? बिहारची सूत्रे कोणाकडे?

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Ashok Kharat Case Nashik Crime News: आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
आता कोण सोडणार...अशोक खरातचे कारनामे ऐकून सासू पार्वती काय काय म्हणाली?
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त
Kalyan Crime news: कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
कल्याणमध्ये सासरच्या मंडळींकडून सून-मेहुण्यावर चाकू-दगडाने हल्ला, पोलीस ठाण्याबाहेरच राडा, कारण काय?
Gold rate Silver price: सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
सोने-चांदीचा भाव वाढला, चांदी 11 हजारांनी महागली, एक तोळा सोन्याचा आजचा भाव?
Pune Crime news: दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
दौंड पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्याला जमिनीवर पाडून मारहाण
Raj Thackeray on Babasaheb Ambedkar Jayanti: 'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा...' बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट
Embed widget