मेष

आजच्या दिवसात घरातल्या महिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

गुंतवणूक करताना घाई न करता योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करा.

वृषभ

आजच्या दिवशी छोटेखानी प्रवास होतील.

महिलांना नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

मिथुन

गुंतवणूक करताना घाई न करता शांतपणे निर्णय घ्यावेत.

लेखन किंवा शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना लाभाच्या संधी

कर्क

नवीन नोकरीचा शोध पूर्णत्वास जाईल.

गरोदर महिलांनी प्रकृतीची काळजी घ्या.

सिंह

सरकारी नोकरीतून उन्नती दर्शवणारा दिवस

आजचा दिवस आनंदात जाईल.

कन्या

आजचा दिवस कार्यक्षेत्र मोठं करणारा ठरेल.

विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत.

तूळ

आजचा दिवस थोडा त्रासदायक जाण्याची शक्यता

नोकरी-व्यवसायत स्थिरता असेल.

वृश्चिक

आजचा दिवस फायदेशीर जाणारा असेल.

परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.

धनु

आजच्या दिवसात नोकरीत जबाबदारी वाढेल.

योग्य सल्ला घेऊन गुंतवणूक करावी.

मकर

आजच्या दिवसात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

महिलांना यश देणारा दिवस आहे.

कुंभ

आजच्या दिवशी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे .

कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे.

मीन

आजचा दिवस मनाप्रमाणे व्यतीत होईल.

पती-पत्नींमध्ये सुसंवाद होण्याची शक्यता