एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 25 मे 2019 | दिवस माझा
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
![Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 25 मे 2019 | दिवस माझा Divas Majha Daily Horoscopes for 25th May latest updates Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 25 मे 2019 | दिवस माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/10123838/divas-majha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मेष-
घरातल्या गोष्टींबाबत निर्णय घेण्याचा दिवस आहे.
नोकरी व्यवसायातून स्थिरता मिळेल.
वृषभ
आजचा दिवस संमिश्र जाईल.
सरकारी नोकरदारांनी काळजीपूर्वक दिवस व्यतित करावा.
मिथुन
प्रकृतीबाबत विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
नोकरी व्यवसायातून स्थिरता मिळण्याची शक्यता
कर्क
आर्थिक प्रगती आणि सुसंधींनी भरलेला आहे.
भावनिक होऊन निर्णय घेणं टाळावं.
सिंह
नोकरीत किंवा व्यवसायात घाईने निर्णय घेऊ नका.
पत्नीची योग्य साथ मिळू शकते.
कन्या
आजचा दिवस भाग्योदयी असेल.
महिलांना उष्णतेचे आणि त्वचेचे विकार होण्याची शक्यता
तूळ
कामात आळस किंवा दिरंगाई करणं टाळावं.
सामान्य स्थितीतून जाणारा दिवस
वृश्चिक
विद्यार्थ्यांना लाभ देणारा दिवस
ध्येय निश्चित असेल तर यशप्राप्ती होण्याची शक्यता
धनु
खर्च जास्त होण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी गुंतवणूक करणं टाळावं.
मकर
आजचा दिवस चांगला जाईल.
विवाह इच्छुकांना जोडीदार चांगला मिळेल.
कुंभ
आर्थिक लाभ आणि खर्च दोन्ही आज होण्याची शक्यता
पतीपत्नींमध्ये मतभेद होण्याची शक्यता
मीन
धावपळीचे आणि प्रसिद्धीचे योग आहेत.
भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion