नोकरी व्यवसायात चांगले आर्थिक लाभ होतील.
पतीपत्नींमध्ये किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.
वृषभ
नोकरी व्यवसायात वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल.
आजच्या दिवसात प्रकृतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
मिथुन
आजच्या दिवसात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
भागिदारीच्या व्यवसायातील व्यक्तिंनी सावधगिरी बाळगावी.
कर्क
आजचा दिवस धावपळीचा असेल.
आज कामांचं योग्यप्रकारे नियोजन करावं.
सिंह
आजचा दिवस भाग्योदयी ठरेल.
घरामध्ये जोडीदाराची साथ लाभेल.
कन्या
आजचा दिवस कर्तृत्व गाजवणारा ठरेल.
वरिष्ठांकडून कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील.
तूळ
आज यशाचा आणि लाभाचा दिवस आहे.
घरातील वरिष्ठांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत.
वृश्चिक
आजच्या दिवसात उष्णतेचे विकार होण्याची शक्यता आहे.
परदेशगमनाच्या सुसंधी प्राप्त होती.
धनु
आजच्या दिवसात मानसिक त्रास संभवतात.
योग्य व्यक्तिचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत.
मकर
आर्थिक प्रगती घेऊन येणारा परंतू खर्चदायी दिवस ठरेल.
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे.
कुंभ
आजच्या दिवसात भावंडांचं सौख्य लाभेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
मीन
घरामध्ये आनंद निर्माण करणारा दिवस आहे.
आजच्या दिवसात आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी.