मेष-

आजचा दिवस संमिश्र जाणारा असेल.

नोकरी-व्यवसायातून यश प्राप्त होईल.

 

वृषभ

आजच्या दिवस सरकारी नोकरीतून यश देणारा आहे.

आर्थिक प्रगती होईल.

मिथुन

आजचा दिवस त्रासदायक ठरु शकतो.

बंधू-भगिनीशी वाद होण्याची शक्यता आहे.

कर्क

आजचा दिवस भावनिकरित्या उलथापालथ  करुन देणारा ठरु शकतो.

नोकरीतून सुसंधी मिळतील.

सिंह

आजचा दिवस मानसिक स्थरावर चांगला जाईल.

घरामध्ये आनंद निर्माण करणारा दिवस ठरेल.

कन्या

आजचा दिवस प्रकृतीबाबत त्रासदायक ठरु शकतो.

नोकरी-व्यवसायात आजचा दिवस स्थिरता देणारा आहे.

VIDEO | काय सांगतंय तुमचं आजचं भविष्य? | 1 जून 2019 | दिवस माझा | एबीपी माझा



तूळ

आजचा दिवस यशाचा आणि प्रगतीचा आहे.

पतीपत्नीना एकमेकांची साथ लाभेल.

वृश्चिक

आजचा दिवस सामान्य  स्वरुपाचा  असेल.

बंधू-भगिनींशी मतभेद होण्याची शक्यता

धनु

आजचा दिवस भाग्योदयी ठरेल.

प्रवासात त्रास होण्याची शक्यता

मकर

कार्यक्षेत्रात कामाची जबाबदारी वाढेल.

काम सावधगिरीने करा.

कुंभ

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा  असेल.

मनासारखी नोकरी मिळेल.

मीन

आजच्या दिवसात थोडे खर्च होण्याची शक्यता आहे.

नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ आणि प्रगती होईल.