आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाईल.
आज गुंतवणूक करणं टाळावं.
वृषभ
आजचा मनासारखा जाणारा दिवस आहे.
आज संततीकडून विशेष लाभाची शक्यता
मिथुन
आजच्या दिवसात सावधगिरी बाळगावी.
नोकरीमध्ये वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.
कर्क
आजचा दिवस धावपळीचा ठरेल.
नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
सिंह
आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता आहे.
परदेशगमनाच्या संधी उपलब्ध होतील.
कन्या
आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा आहे.
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी शुभ दिवस
तूळ
पतीपत्नीमध्ये किरकोळ वाद संभवतात.
विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.
वृश्चिक
आजच्या दिवसात प्रवासाचे योग आहेत.
नव्या गुंतवणुकासाठी शुभ दिवस
धनु
आज घरामध्ये व्यतित होणारा दिवस आहे.
वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता.
मकर
आजचा दिवस सामान्य स्थितींमधून जाईल.
आज संततीसाठी धावपळ करावी लागेल.
कुंभ
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
आज छोटेेखानी प्रवासाचे योग आहेत.
मीन
आजच्या दिवस आनंद देणारा असेल.
आजच्या दिवसात आर्थिक उन्नती होईल.