एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 10 जून 2019
काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
मेष-
आजचा दिवस आनंदाचा आणि लाभाचा असेल.
वाहन खरेदीबाबत निर्णय घेता येतील.
वृषभ
आजचा दिवस चांगला जाईल.
सरकारी नोकरदारांना लाभाचा दिवस आहे.
मिथुन
संततीशी वाद होण्याची शक्यता आहे.
नवीन नोकरीबाबत किंवा बदलीच्या बाबतीत निर्णय घेऊ शकता.
कर्क
आजच्या दिवसात खर्च होतील.
नोकरदार व्यक्तिंना परदेशगमनाच्या संधी मिळतील.
सिंह
आजच्या दिवसात मनोकामना पूर्ण होतील.
सरकारी नोकरदार व्यक्तींना लाभ होतील.
कन्या
आजचा दिवस आर्थिक प्रगतीचा असेल.
संततीसाठी धावपळ करावी लागेल.
तूळ
आजचा दिवस प्रवासाचे योग घेऊन येणारा आहे.
खर्चाने भरलेला दिवस असेल.
वृश्चिक
आजचा दिवस यशस्वी जाईल.
आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
धनु
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
संततीशी मतभेद होण्याची शक्यता.
मकर
आजच्या दिवसात प्रकृतीचे त्रास होतील.
परदेशगमनासाठी नियोजन करु शकता.
कुंभ
आजच्या दिवसात नोकरी व्यवसायात स्थिरता असेल.
पतीपत्नीमध्ये किरकोळ वाद संभवतात.
मीन
आजच्या दिवस आनंद देणारा असेल.
वाहनाचा वेग नियंत्रित ठेवावा.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement