मेष

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

घाईगडबडीत निर्णय घेऊ नयेत.

वृषभ

आजचा दिवस चांगला जाईल.

विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत.

मिथुन

आजचा दिवस धावपळीचा  आहे.

छोट्या प्रवासातून लाभ होतील.

कर्क

नोकरी व्यवसायातून सामान्य स्थितीतून जाणारा दिवस

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

सिंह

आज संततीसाठी व्यतित होणारा दिवस आहे.

नोकरीत सहकाऱ्यांकडून राजकारण होण्याची शक्यता

कन्या

आजच्या दिवसात प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील.

नोकरी व्यवसायातून सामान्य स्थितीतून जाणारा दिवस

तूळ

आजचा दिवस चांगला जाईल.

कलाकारांना लाभ होतील.

वृश्चिक

आजचा दिवस सामान्य स्थितीतून जाणारा आहे.

वाहन वेगाने चालवू नये.

धनु

आजच्या दिवसात छोटेखानी प्रवास होतील.

नोकरीत स्थिरता प्राप्त होईल.

मकर

आजचा दिवस कार्यक्षेत्रातील जबाबदारी वाढवणारा ठरेल.

महिलांना नोकरी व्यवसायात स्थिरता पाहायला मिळेल.

कुंभ

आजचा दिवस लाभाचा आहे.

वाहन काळजीपूर्वक चालवणं गरजेचं आहे.

मीन

आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता आहे.

प्रकृतीच्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करु नये, काळजी घ्यावी.