मेष

आजच्या दिवसात आर्थिक समस्या दूर होतील.

पतीपत्नींमधील किरकोळ वाद टाळावेत.

वृषभ

आजचा दिवस आनंददायी आहे.

जोडीदारीचा साथ लाभल्याने फायदा होईल.

मिथुन

घरातील व्यक्तिंच्या प्रकृतीची चिंता जाणवेल.

आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

कर्क

आज संततीसाठी व्यतित होणारा दिवस आहे.

नवीन ओळखीतून संततीचे प्रश्न मार्गी लागतील.

सिंह

आजचा दिवस धावपळीचा पण यशदायी आहे.

घर, जमीन आणि शेतीचे व्यवहार आज टाळावेत.

कन्या

आजचा दिवस यशदायी आहे.

विवाह इच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत.

तूळ

आजचा दिवस थोडा त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.

आज घाईगडबडीत निर्णय घेणं टाळावं.

वृश्चिक

आज मनासारखा जाणारा दिवस आहे.

आज रखडलेली काम मार्गी लागतील.

धनु

आजच्या दिवसात नोकरीत जबाबदारी वाढेल.

व्यवसायात प्रगती आणि उन्नती होईल.

मकर

मीडिया आणि कलाक्षेत्रातील लोकांना नवीन संधी मिळतील.

मित्रमैत्रिणींना पैसे उधार देताना खात्री करुन घ्यावी.

कुंभ

आजच्या दिवसात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे.

परदेशगमानाच्या संधी प्राप्त होतील.

मीन

आजच्या दिवसात लाभ आणि प्रगती आहे.

घरातील व्यक्तिंच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.