मेष

आजच्या दिवसात छोटेखानी प्रवासाचे योग संभवतात.

प्रकृतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

वृषभ

आजचा दिवस घरातील व्यक्तिंसाठी व्यतित होईल.

खरेदीसाठी आजचा दिवस चांगला ठरेल.

मिथुन

संततीबाबत काळजी घेणं महत्वाचं ठरेल.

संततीसाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.

कर्क

प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील.

महिलांनी पौष्टिक आहार घेणं हितकारक ठरेल.

सिंह

आजचा दिवस धावपळीचा जाईल.

संततीबाबत कोणतेही निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस ठरेल.

कन्या

आजचा साधारण परिस्थितीतून जाणारा दिवस

महत्वाचे निर्णय घेणं टाळावं.

तूळ

आजचा दिवस चांगला जाईल.

प्रकृतीसंबंधित तक्रारी कमी होतील.

वृश्चिक

आजचा दिवस कार्यक्षेत्र मोठं करणारा ठरेल.

जबाबदारी सकारात्मकदृष्टीने स्विकारा.

धनु

आजचा दिवस लाभाचा ठरेल.

पैसे उधारीने देताना विचार करुन निर्णय घ्या.

मकर

आजच्या दिवसात खर्च होण्याची शक्यता.

वृद्धांना प्रकृतीचे त्रास संभवतील.

कुंभ

आजचा दिवस चांगला जाईल.

संततीमुळे किरकोळ वाद होण्याची शक्यता.

मीन

आर्थिक प्रगती, उन्नती करुन देणारा दिवस आहे.

विवाहइच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.

व्हिडीओ :