एक्स्प्लोर
Daily Horoscopes | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?
कसा असेल तुमचा आजचा दिवस?

मेष अचानक कामाची जबाबदारी वाढण्याची शक्यता आज कामाचा ताण वाढू शकतो. वृषभ आजचा दिवस लाभदायी आहे. संततीसाठी छोटेे प्रवास होण्याची शक्यता मिथून आज संमिश्र स्वरुपाचा दिवस असेल. योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्यावेत. कर्क आज कामाला चांगली गती मिळू शकते. भागीदारीच्या व्यवसायात स्वत:च्या मताला प्राधान्य द्या. सिंह आज आर्थिक उन्नती घेऊन येणारा दिवस आहे. आज छोटेे प्रवास होण्याची शक्यता आहे. कन्या रखडलेली कामं मार्गी लागतील. पत्रकारीता क्षेत्रातील लोकांसाठी चांगली दिवस तूळ आईच्या प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. नोकरी आणि व्यवसायात स्थिरता आहे. वृश्चिक आज व्यवसायात चांगले लाभ पाहायला मिळतील. आज मुलांशी जुळवून घ्यावं लागेल. धनु नोकरी आणि व्यवसायात स्थिरता आहे. प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. मकर आजचा दिवस गतीमान असेल. भविष्याचं नियोजन करण्यासाठी शुभ दिवस कुंभ आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाऊ शकतो. ज्येष्ठांनी आज प्रकृतीची अधिक काळजी घ्यावी. मीन आज छोटेे प्रवास होण्याची शक्यता आहे. नवीन ओळखीतून फायदा होण्याची शक्यता आहे. व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























