एक्स्प्लोर

आयफोन 7 आणि 7प्लसवर तब्बल 10000 रुपयांची सूट!

मुंबई: अॅपलचा नवा स्मार्टफोन आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अमेझॉननं आयफोन 7 आणि 7प्लसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना थेट 10 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. मागील आठवड्यात फ्लिपकार्टनं अशीच सूट दिली होती. त्यानंतर आज अमेझॉननं त्यापेक्षाही अधिक सूट दिली आहे. या सेलमध्ये आयफोन 7 आणि 7प्लससोबत आयफोन 6चा 32 व्हेरिएंटचीही विक्री सुरु आहे. ऑफरनंतर आयफोन7 ची किंमत किती? iPhone 7 32 जीबी स्मार्टफोनवर 10 हजारांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन आता 49,999 रुपयात मिळणार आहे. या स्मार्टफोनची सध्याची किंमत 60,000 रुपये आहे. iPhone 7 128 जीबी स्मार्टफोन फक्त 59,999 रुपयात मिळणार आहे. ज्याची किंमत 70,000 रुपये आहे. iPhone 7 256 जीबी स्मार्टफोनवर देखील 10 हजारांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा स्मार्टफोन 70,215 रुपयात उपलब्ध आहे. सध्या याची किंमत 80,000 रुपये आहे. ऑफरनंतर आयफोन 7प्लसची किंमत किती? iPhone 7 प्लस 32 जीबी स्मार्टफोनवर 10 हजारांची सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन आता 61,999 रुपयात मिळणार आहे. या स्मार्टफोनची सध्याची किंमत 72,000 रुपये आहे. iPhone 7 प्लस 128 जीबी स्मार्टफोन 71,999 रुपयात मिळणार आहे. ज्याची किंमत 82,000 रुपये आहे. दरम्यान या सेलमध्ये iPhone 7 प्लसच्या  256 जीबी स्मार्टफोनवर कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय महिलांची सुवर्ण कामगिरी! हॉकी संघानं रचला इतिहास, तब्बल 44 वर्षानंतर सुवर्णपदक, आता ऑलिम्पिकसाठीही पात्र
भारतीय महिलांची सुवर्ण कामगिरी! हॉकी संघानं रचला इतिहास, तब्बल 44 वर्षानंतर सुवर्णपदक, आता ऑलिम्पिकसाठीही पात्र
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
वरच्या दरबारात कोणी सुटत नाही, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, गुन्हेगारांना शिक्षा होणार, मंत्री नाईकांना विश्वास, पूर्णेकर कुटुंबियांची घेतली भेट
वरच्या दरबारात कोणी सुटत नाही, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, गुन्हेगारांना शिक्षा होणार, मंत्री नाईकांना विश्वास, पूर्णेकर कुटुंबियांची घेतली भेट
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला

व्हिडीओ

Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
MPSC agitation: ... तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल; धनंजय मुंडेंचा विद्यार्थ्यांना शब्द, सरकारलाच दिला इशारा
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
तुम्हाला काय हे आमदार वाटले का? शिवाजी पार्कातील आंदोलनात अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन...
Marathwada Dam Water Storage: मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई! पिके करपली, बीडमधील वाण नदी कोरडीठाक, अनेक धरणे शून्यावर; जायकवाडीत किती पाणीसाठा? 
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
मुंबईत तरुणांची गर्दी, सीजेपीच्या आंदोलनात नसरुद्दीन शाह; अभिजीत दिपकेंना शर्लिन चोपडाचाही पाठिंबा
Rajendra Raut on Rohit Pawar: ‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं, कोणता विषय कसा हाताळचा याचं ज्ञान नाही..’ आमदार राजेंद्र राऊतांची टीका
‘रोहित पवार म्हणजे बाळूत्यात शहाणं झालेलं पोरगं, कोणता विषय कसा हाताळचा याचं ज्ञान नाही..’ आमदार राजेंद्र राऊतांची टीका
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप
MPSC अध्यक्षांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही; रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप
Embed widget