एक्स्प्लोर

Tanaji Sawant: इकडे तानाजी सावंतांची मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड; सत्तेशिवाय राहूच शकत नाही म्हणत हल्लाबोल, तिकडं सावंतांना घेरण्यासाठी विरोधकांसह महायुतीही एकवटली

Tanaji Sawant: भाजप शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय आहे.आम्हाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया यानंतर सावंत यांनी दिली.

धाराशिव: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना घेरण्यासाठी मित्रपक्षांसह विरोधकही एकवटले आहेत. भूम परंडा नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत लढण्याची चिन्ह आहेत. अजित पवार गटाचीही त्याला साथ आहे. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांची रणनीतीसाठी बैठक झाली. त्यानंतर सावंतांनी ही एकला चलो रे चा नारा दिला. भाजप शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय आहे.आम्हाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया यानंतर सावंत यांनी दिली. (Tanaji Sawant) 

Tanaji Sawant: तानाजी सावंत यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र 

भूम, परंडा नगरपरिषदेत आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आल्याचं चित्र दिसून येत आहे. भाजप, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आमदार तानाजी  सावंतांविरोधात एकत्र नगरपरिषद निवडणूक आखाड्यात उतरणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात रणनीतीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. तर एकला चलो रे जरा नारा शिवसेनेने दिला नाही मोठ्या पक्षाने आम्हाला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे आमची गाफील न राहता तयारी सुरू आहे, असं तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले आहे. भाजप, शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी अ ब क ड सर्वांना आमच्या विरोधात एकत्र यावं लागतं यातच आमचा विजय आहे, आम्हाला फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया सर्वपक्षीय एकजुटीवर तानाजी सावंत यांनी दिली आहे.

Tanaji Sawant: तानाजी सावंत यांनी केली राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड 

तर माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड केली आहे. ही राष्ट्रवादीची अशी औलाद आहे ती सत्तेशिवाय राहू शकत नाही. पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर कसा तडपडतो तसं राष्ट्रवादीला होतं, या दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत, मी सांगत होतो याचा प्रत्यय तुम्हाला गेल्या महिन्याभरात आला असेल. महाराष्ट्रात एकमेव आमदार मी आहे. मी सांगितलं होतं दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. हिंदुत्व त्यांनी स्वीकारलं का?,  हिंदुत्व मान्य आहे का? मांडीला मांडी लावून बसतात युतीची तत्त्व मान्य नसतील तर तुम्ही कशासाठी आमच्यावर त्यांना लादता असं म्हणत तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल संताप व्यक्त केला आहे. आमदार तानाजी सावंत भूम येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत बोलत होते, त्याचबरोबर गरज नसताना तुम्ही त्याला का घेतलं असं म्हणत माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशाबद्दल सावंत संतापल्याचे दिसून आले,.

महत्त्वाच्या बातम्या

पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
पाच हजारांची मदत अपुरी, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, शेतकऱ्यांच्या भावना पोहोचवणार, तटकरेंची माहिती, तर अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी आग्रही
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Dharashiv: आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?
आधी बाचाबाची, नंतर भवानी ज्योत घेऊन जाणाऱ्या तरुणांना शटर बंद करून पोलिसांची मारहाण? तुळजापुरात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget