एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

बच्चू कडूंना दहशतवादी घोषित करा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचं वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करा, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. सरकारनं आमच्या मागण्या मान्य केला नाहीत तर भगत सिंहांनी ज्या पद्धतीनं संसदेवर बॉम्ब हल्ला केला होता. तसा मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकू असं आमदार बच्चू कडू म्हणाले होते. ते काल एबीपी माझाच्या शेतकरी परिषदेत बोलत होते. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट बच्चू कडू यांना दहशतवादीच घोषित करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर अमरावतीत थोड्याचवेळात भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार असून बच्चू कडूंना अटक करण्याची मागणीही करण्यात येत आहे. बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देताना बच्चू कडू म्हणाले, "बॉम्ब फेकणार याचा अर्थ खरोखर बॉम्ब फेकणार असं नाही. हा शेतकऱ्यांबाबतचा आक्रोश आहे. बॉम्ब फेकलाच तर त्याने कोणालाही इजा होणार नाही, तो फक्त आवाज करणारा सुतळी बॉम्ब असेल". शेतकऱ्यांसाठी आतंकवादी घोषित करू देत, पण बॉम्ब टाकताना मुख्यमंत्र्यांच्या शर्टलाही धक्का लागणार नाही हा आवाजापुरता असेल, असं बच्चू कडू म्हणाले. याशिवाय सध्याचं चित्र काँग्रेस सरकारप्रमाणंच आहे. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या जात होत्या, भाजपाही तेच करतंय, असंही बच्चू कडू म्हणाले. ही लढाई देश पातळीवर न्यायची आहे. मोदी ज्या भागातून आहेत त्या गुजरातेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आंदोलनात शेतकरी नाही असं म्हणणं हे मुख्यमंत्रांचं नाही तर सरपंचाचं वक्तव्य वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget