एक्स्प्लोर

Daily Horoscope | काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य? | 9 जून 2019

काय आहे तुमचं आजचं राशीभविष्य?

मेष मित्रांकडून, संततीकडून आनंदवार्ता समजतील. नवीन नोकरीची संधी मिळेल. वृषभ आजचा दिवस कार्यक्षेत्र मोठं करणारा ठरेल. महिलांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करणं टाळावं. मिथुन आजच्या दिवसात मानसिक ताण येऊ शकतो. निर्णय सामंजस्याने घेणं आवश्यक आहे. कर्क आजचा दिवस खर्चदायी ठरेल. नोकरी-व्यवसायात स्थिरता असेल. सिंह आजचा दिवस यशाचा आणि लाभाचा असेल. घरच्यांसाठी व्यतित होणारा दिवस आहे. कन्या आजचा दिवस चांगला जाईल. छोट्या प्रवासातून लाभ होतील. तूळ बंधूभगिनींचं सौख्य प्राप्त होईल. कामात दिरंगाई टाळणं फायदेशीर ठरेल.   वृश्चिक घरच्यांसाठी व्यतित होणारा दिवस आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिकरित्या प्रगतीचा दिवस ठरेल. धनु संततीशी मतभेद दर्शवणारा दिवस आहे. नोकरीतही किरकोळ स्वरुपाचे त्रास संभवतात.   मकर आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारीत जाणवतील. नोकरी व्यवसायात स्थिरता असेल.   कुंभ आजच्या दिवसात संततीसाठी धावपळ करावी लागेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल.   मीन आजच्या दिवसात आर्थिक प्रगती होईल. पतीपत्नीमध्ये किरकोळ मतभेद संभवतात. व्हिडीओ :
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lord Dattaguru: प्रचंड पाठबळ पाठिशी! भगवान दत्तगुरूंच्या 4 प्रिय राशी, मोठ्या संकटातून अलगद तारतात, जन्म-मरणाचा फेरा चुकविणारे....ज्योतिषशास्त्र
प्रचंड पाठबळ पाठिशी! भगवान दत्तगुरूंच्या 4 प्रिय राशी, मोठ्या संकटातून अलगद तारतात, जन्म-मरणाचा फेरा चुकविणारे....ज्योतिषशास्त्र
NEET Paper Leak: सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे
सायबर सुरक्षेचा विद्यार्थीच सामील, धनंजय लोखंडेने सोपवलेली मोठी जबाबदारी, NEET पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे
Pune Crime News: संबंध तोडण्यासाठी दबाव अन् धमकी...; मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, पुण्यातील थरारक घटना
संबंध तोडण्यासाठी दबाव अन् धमकी...; मुलीच्या प्रियकराने आईच्या बॉयफ्रेंडला भररस्त्यात संपवलं, पुण्यातील थरारक घटना
Mouni Roy Angry Reaction On Divorce Rumours: धोका दिला, पैसे हडपले, सूरज नांबियार आणि मौनी रॉयचा सुखी संसार मोडला? 'नागीन' फेम अभिनेत्रीनं स्वतःच खरं सांगून टाकलं...
धोका दिला, पैसे हडपले, सूरज नांबियार आणि मौनी रॉयचा सुखी संसार मोडला? 'नागीन' फेम अभिनेत्रीनं स्वतःच खरं सांगून टाकलं...

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: पुण्यातील हडपसरमधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तूमुळे खळबळ; CCTV फुटेज समोर येताच सर्व हादरले
पुण्यातील हडपसरमधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तूमुळे खळबळ; CCTV फुटेज समोर येताच सर्व हादरले
Ashok Kharat Case: अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल
अशोक खरातची SIT कडून सलग 49 दिवस चौकशी; 105 साक्षीदारांचे जबाब आणि 1200 पानांचे दोषरोपपत्र दाखल
Kunika Sadanand On NEET UG 2026: 'प्रश्न विचारणार की, अंध-भक्त बनून राहाल?'; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन बॉलिवूड अभिनेत्रीचे ताशेरे, खोचक पोस्ट करत म्हणाली...
'प्रश्न विचारणार की, अंध-भक्त बनून राहाल?'; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन बॉलिवूड अभिनेत्रीचे ताशेरे, खोचक पोस्ट करत म्हणाली...
Monsoon Update : पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
Thalapathy Vijay : NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
MPSC :  एमपीएससीचा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
MPSC चा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
Embed widget