मेष

महत्वाचे निर्णय घाईत घेणं टाळावं.

आज महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना काळजी घ्यावी.

वृषभ

हातात घेतलेली कामं पूर्णत्वास जातील.

महिलांना आजचा दिवस सुसंधींनी भरलेला जाईल.

मिथुन

आजचा दिवस धावत्या गतीने जाणारा असेल.

नवीन नोकरीत कामाची अधिक जबाबदारी पडण्याची शक्यता

कर्क

नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता

महिलांचा मैत्रिंणींसोबत दिवस चांगला जाईल.

सिंह

आजच्या दिवसात खर्च जास्त होण्याची शक्यता आहे.

प्रकृती स्थिर राहणार आहे.

कन्या

आजचा दिवस चांगला जाण्याची शक्यता आहे.

विवाह इच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल.

तूळ

आजचा दिवस संमिश्र पद्धतीने जाणारा आहे.

नोकरी व्यवसायात स्थिरता असेल.

वृश्चिक

आजच्या दिवसात छोटे प्रवास होऊ शकतात.

आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावं.

धनु

आजचा दिवस घरामध्ये व्यतित होणारा आहे.

नोकरी, व्यवसायात स्थिरता आणि प्रगती आहे.

मकर

आज नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

फिटनेसच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ

आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.

हाताखालील व्यक्तिंवर अतिविश्वास ठेवू नये.

मीन

विवाह इच्छुकांसाठी योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता

छोटेखानी व्यवसायात लाभ होतील.