मेष
प्रवासातून लाभ आणि व्यवसायात आज प्रगती होईल.
महिलांना नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील.
वृषभ
तुमच्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल.
विचारपूर्वक निर्णय घ्यावेत.
मिथुन
आजचा दिवस लाभाचा आणि यशाचा आहे.
गैरसमजातून मुलांसोबत वादाची शक्यता आहे.
कर्क
आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असेल.
आज नियोजनबद्ध खर्च करावेत.
सिंह
आजचा दिवस मनासारखा प्रसन्न स्थितीमधून जाईल.
समोरील व्यक्तिच्या विचारांचा आदर करावा.
कन्या
आजच्या दिवसात अर्थिक लाभाची शक्यता आहे.
नवीन ओळखीतून लाभ होतील.
तूळ
आजच्या दिवसात छोटेखानी प्रवास होतील.
नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळतील.
वृश्चिक
घर, जमीन, शेती खरेदीसाठी दिवस उत्तम आहे.
आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.
धनु
आजचा दिवस मुलांसाठी व्यतीत कराल.
आज गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.
मकर
आजच्या दिवसात प्रकृतीच्या तक्रारी संभवतात.
वयोवृद्ध व्यक्तिंनी प्रकृतीची काळजी घ्यावी.
कुंभ
आजच्या दिवसात आनंदवार्ता मिळतील.
नोकरीमध्ये वरिष्ठांकडून प्रशंसा होईल.
मीन
आजचा दिवस त्रासदायक स्थितींमधून जाईल.
चिडचिड न करता शांतपणे निर्णय घ्यावेत.
-प्रिती कुलकर्णी